बुलडाणा - कोरोनामुळे सर्वत्र ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली होती, मात्र आता जिल्हा सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे यासाठी बरेच मदतीचे हात पुढे येताना दिसत आहेत. तर बुलडाणा जिल्ह्यातील लोणार येथील आंतरराष्ट्रीय व्हिलचेअर बॉस्केटबॉलपटू जावेद चौधरी यांच्याकडून शुक्रवारी (21 मे) लोणार कोविड केअर सेंटरला ऑक्सिजन कॉन्सट्रेटरच्या दोन मशीन भेट देण्यात आल्या.
आंतराष्ट्रीय व्हीलचेअर बास्केटबॉलपटू जावेद चौधरीकडून लोणार कोविड सेंटरला 2 प्राणवायु संयंत्र भेट - बुलडाणा कोरोना
लडाणा जिल्ह्यातील लोणार येथील आंतरराष्ट्रीय व्हिलचेअर बॉस्केटबॉलपटू जावेद चौधरी यांनी शुक्रवारी (21 मे) लोणार कोविड केअर सेंटरला ऑक्सिजन कॉन्सट्रेटरच्या दोन मशीन भेट देण्यात आल्या.
oxygen machines donated
बुलडाणा - कोरोनामुळे सर्वत्र ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली होती, मात्र आता जिल्हा सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे यासाठी बरेच मदतीचे हात पुढे येताना दिसत आहेत. तर बुलडाणा जिल्ह्यातील लोणार येथील आंतरराष्ट्रीय व्हिलचेअर बॉस्केटबॉलपटू जावेद चौधरी यांच्याकडून शुक्रवारी (21 मे) लोणार कोविड केअर सेंटरला ऑक्सिजन कॉन्सट्रेटरच्या दोन मशीन भेट देण्यात आल्या.
Last Updated : May 22, 2021, 8:16 PM IST