ETV Bharat / state

बुलडाण्यात ट्रक-जीपच्या भीषण अपघातात दोन ठार; एक गंभीर - ट्रक

मंगरूळ पीर येथून औरंगाबादकडे निघाली होती तर ट्रक औरंगाबाद कडून नागपूरकडे जात होता. दरम्यान खलेगाव फाट्याजवळ दोन्ही वाहनांची समोर समोर धडक झाली.

अपघातात चक्काचूर झालेली जीप
author img

By

Published : Jun 14, 2019, 9:05 PM IST

बुलडाणा - येथील नागपूर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील खलेगाव फाट्या नजिक भीषण अपघात झाला. गुरुवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. या अपघातात जीप मधील दोघेजण जागीच ठार झाले तर ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे.

अपघातात चक्काचूर झालेली जीप

जखमी चालकाला मेहेकर येथील सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातग्रस्त जीप ही भाजीपाला घेऊन मंगरूळ पीर येथून औरंगाबादकडे निघाली होती तर ट्रक औरंगाबाद कडून नागपूरकडे जात होता. दरम्यान खलेगाव फाट्याजवळ दोन्ही वाहनांची समोर समोर धडक झाली.

हा अपघात एवढा भीषण होता की, जीप पूर्ण चक्काचूर झाली आहे. ट्रकचा पुढील भाग सुद्धा क्षतिग्रस्त झाला आहे. या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती.

Intro:Body:बुलडाणा:- नागपूर औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील खलेगाव फाट्या नजिक भीषण अपघात झाला, रात्रि उशिरा ट्रक मैजिक जीप चा समोरा समोर धड़क झाली या अपघातात मैजिक जीप मधील दोघेजन जागीच ठार झाले तर ट्रक चालक गंभीर जख्मी झाला आहे , जख्मी चालकाला मेहेकर येथील सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करुण औरंगाबाद घाटी रुग्णालयात हलविले आहे

मैजिक जीप ही भाजीपाला घेऊन मंगरूळ पीर येथून औरंगाबाद कड़े निघाला होती तर ट्रक औरंगाबाद कडून नागपुर कड़े जात असताना दोन्ही वाहनात जबर धड़क बसली , हा अपघात एवढा भीषण होता कि मैजिक जीप चुरा झाली असून ट्रक कहा पुढील भाग सुद्धा क्षतिग्रस्त झाला आहे
या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती.

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.