ETV Bharat / state

पूरग्रस्तांना मदत करण्याचे पालकमंत्री डॉ. संजय कुटेंचे आवाहन - पूरग्रस्त

सातारा, सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना सर्वांनी सर्वोतोपरी मदत करण्याचे आवाहन बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी केले.

डॉ. संजय कुटे
author img

By

Published : Aug 11, 2019, 11:48 PM IST

बुलडाणा - सातारा, सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना सर्वांनी सर्वोतोपरी मदत करण्याचे आवाहन बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी केले. आज बुलडाण्यात येथे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व शहर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन कुटे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

पूरग्रस्तांना मदत करण्याचे पालकमंत्री डॉ. संजय कुटेंचे आवाहन

सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये पुराच्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ज्यांना-ज्यांना पुराच्या पाण्याचा फटक बसला आहे अशा नागरिकांना मदत करण्याचे आवाहन यावेळी कुटे यांनी केले. पुणे आयुक्त कार्यालयामार्फत पूरग्रस्तांना मदतीसाठी वेगवेगळ्या पथकाचे गठन केले आहे.

Intro:Body:बुलडाणा:- सांगली आणि सातारा मधील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कामगार, इमाव, विमाप्र, विजाभज व साआमाप्र कल्याण मंत्री डॉ. संजय कुटे यांनी आज रविवारी 11 ऑगस्ट रोजी बुलडण्यात केले ते बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व शहर पोलिस स्टेशनच्या नवीन इमारत भूमिपूजनासाठी बुलडाणा येथे आले होते. यावेळी त्यांनी जिल्हा वासियांना पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले. आवाहन करतांना त्यांनी पुरग्रस्थापर्यंत पोचवली जाणारी मदत हे बुलडाणा जिल्हाधिकारी मार्फत किंवा पुणे आयुक्त मार्फत पोहोचवावी अशी विनंती केली. कारण पुणे आयुक्त मार्फत पूरग्रस्तांना मदतीसाठी वेगवेगळ्या पथकाचे गठन केले असून ज्यांना मदतीची निवांत गरज आहे त्यांच्यापर्यंत ही मदत पोहोचवली जात असल्याचे त्यांनी सांगितले..

बाईट:- डॉ. संजय कुटे,पालकमंत्री, बुलडाणा..

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.