ETV Bharat / state

CCTV : शेगावात दिसले भूत?  तर्क-वितर्कांना आला ऊत

सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याच्या अंगावर पांढऱ्या रंगाचे कापड आहे. त्याला पाय व मुंडके नसल्याचे या व्हिडियोमध्ये दिसते. शरीर नसलेला व्यक्ती वेगाने चौकातून जात असताना दिसत आहे.

शेगावात दिसले भूत
author img

By

Published : May 26, 2019, 11:36 PM IST

बुलडाणा - जिल्ह्यातील शेगाव शहरात सध्या अंधश्रद्धेचे भूत फिरत असल्याची चर्चा आहे. आजच्या प्रगत जगात विज्ञानाचा प्रसार झाल्यामुळे भूत, जादुटोणा आणि पिशाच्च विद्या यासारख्या ‘वेडगळ समजुती’ काही प्रमाणात कमी झाली आहे. कायद्याने तर ती पूर्णत: अमान्य केली आहे. मात्र, आजही अशिक्षित तसेच सुशिक्षित लोकसुद्धा भूत, करणीसारख्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. याचा प्रत्यय सध्या शेगावात येत आहे.

शेगावात दिसले भूत

शहरात सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मध्यरात्रीनंतर शहरातील वाटीका चौकातील एका हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये भूत सदृश्य काहीतरी कैद झाले आहे. यामुळे शहरात याची चर्चा सुरू आहे. सीसीटीव्ही कॅमेऱयाचा व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याच्या अंगावर पांढऱ्या रंगाचा कापड आहे. त्याला पाय व मुंडके नसल्याचे या व्हिडिओमध्ये दिसते. शरीर नसलेला व्यक्ती वेगाने चौकातून जात असताना दिसत आहे. हे नेमके काय आहे? याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.

Intro:Body:बुलडाणा: बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात सध्या अंधश्रद्धेचे भूत फिरत असलायची चर्चा आहे.आज प्रगत जगात विज्ञानप्रसार व काही अंशी विज्ञानवृत्तीचा प्रसार झाल्यामुळे भुतांवर, जादूटोण्यावर आणि पिशाचविद्यांवर विश्वास ठेवण्याची ‘वेडगळ समजूत’ काही अंशी कमी झाली आहे. कायद्याने तर ती पूर्णत: अमान्य केली आहे. मात्र आजही अशिक्षित व काही तथाकथित सुशिक्षित माणसेसुद्धा भूत, करणी, सारख्या गोष्टींवर विश्वास ठेवतात.याचा प्रत्यय सध्या शेगावात येत आहे. शहरात सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये मध्यरात्रीनंतर शहरातील वाटीका चौकातील एका हॉटेलच्या सिसिटीव्ही कॅमेरामध्ये भूत सदृष्य चित्र कैद झाले आहे. यामुळे शहरात या प्रकाराची खमंग चर्चाहोत असून सिसिटीव्ही कॅमे-याचा व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याच्या अंगात पांढराकपड़ा असून त्याला पाय व मुंडकं नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. शरीर नसलेला व्यक्ती वेगाने चौकातून जात असतांना दिसत आहे. हे नेमके काय आहे याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत असून भूत दिसल्याची खमंग चर्चा सुरु आहे.

टीप - सदर व्हिडीओ ची मी पूर्णपणे खात्री केलेली असून एका हॉटेलचं cctv मध्ये हे चित्र कैद झालेत माझे शेगावचे पत्रकार मित्र.यांनी cctv चे व्हिडीओ आपल्या मोबाईल मध्ये शूट केलेले आहे..

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.