ETV Bharat / state

गजानन महाराज संस्थानाकडून पूरग्रस्तांना मदत; १ कोटी ११ लाखांचा मदतनिधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेगाव येथे महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने आले असता गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.

गजानन महाराज संस्थानाकडून पूरग्रस्तांना मदत
author img

By

Published : Aug 25, 2019, 9:46 AM IST

बुलडाणा - पश्चिम महाराष्ट्रातील ३ जिल्ह्यात महापुराच्या तडाख्याने संसार उध्वस्त झाले आहेत. तेथील जनजीवन पुर्वस्थितीत येण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. पूरग्रस्तांसाठी १ कोटी ११ लाखाची मदत श्री गजानन महाराज संस्थानकडून करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

गजानन महाराज संस्थानाकडून पूरग्रस्तांना मदत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेगाव येथे महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने आले असता गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. याप्रसंगी श्री गजानन महाराज संस्थानचे कार्यकारी विश्वस्त निळकंठ पाटील यांनी मुख्यमंत्र्याकडे पूरग्रस्तांसाठी मदत सोपवली. यावेळी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे, डॉ संजय कुटे, गिरीष महाजन, डॉ. रणजित पाटील उपस्थित होते.

Intro:Body:बुलडाणा - सांगली,कोल्हापूर,सातारा येथील पूरग्रस्तांसाठी 1 कोटी 11 लाखाची मदत बुलडाणा जिल्ह्यातील श्री गजानन महाराज संस्थानकडून करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सदर रकमेचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेगाव येथे महाजनादेश सभेच्या निमित्ताने आले असता त्यांनी श्रीं चे मंदिरात जाऊन समाधीचे दर्शन घेतले.याप्रसंगी श्री गजानन महाराज संस्थानचे कार्यकारी विश्वस्त निळकंठदादा पाटील यांनी मुख्यमंत्री यांचेसह अन्य मंत्र्यांचे स्वागत करून शाल श्रीफळ तसेच श्री प्रसाद देऊन सत्कार केला. यावेळी केंद्रीय मंत्री ना संजय धोत्रे,ना डॉ संजय कुटे ना गिरीष महाजन,ना डॉ रणजित पाटील,विदर्भ वैधानिक विकास महामंडळ अध्यक्ष ना चैनसुख संचेती जि प यात्राप्रमुख आ सुमित ठाकूर,आ आकाश फुंडकर जि प अध्यक्ष सौ तायडे, भाजप जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे,जि प महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले पाटील,जिल्हा सरचिटणीस संतोष देशमुख,नंदू अग्रवाल, यांचेसह अन्य स्थानिक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते.श्री गजानन महाराज संस्थानकडून कोल्हापूर सांगली सातारा येथील पुरग्रस्तांसाठी 1 कोटी 11 लक्ष रुपयांचा मदतनिधीचा धनादेश मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला.याप्रसंगी श्री ग म संस्थान चे विश्वस्त मंडळीची उपस्थित होते.मंदिरात श्रीं चे दर्शन घेतांना मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संस्थानचे कार्यकारी विश्वस्त निळकंठदादा पाटील व अन्य मंत्री उपस्थित होते

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.