ETV Bharat / state

ओल्या दुष्काळाचा खामगाव तालुक्यात पहिला बळी, दीड लाखांचे होते कर्ज - खामगाव तालुक्यात पहिला बळी

राज्यात सरकार स्थापनेचा तिढा सुटत नाही. त्यामध्ये शेतकरी पिचला जात आहे. मात्र, आमदारांना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. गेल्या १० वर्षामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील २२३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

मृत शेतकरी
author img

By

Published : Nov 15, 2019, 7:03 PM IST

बुलडाणा - परतीच्या पावसाने ४ एकरातील सोयाबीन आणि इतर पिके मातीमोल झाली. मात्र, शेतीपिकांच्या नुकसानीचा पंचनामाही झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली. बोरी अडगाव येथे गुरुवारी सकाळी ११ वाजता ही घटना उघडकीस आली असून खामगाव तालुक्यातील हा पहिला बळी ठरला आहे.

ओल्या दुष्काळाचा खामगाव तालुक्यात पहिला बळी

हे वाचलं का? - लातुरातील शेतकरी संभ्रमात; मदत त्वरित द्या, अन्यथा आत्महत्येशिवाय पर्याय नाही

गणेश विठ्ठल मेतकर (वय ५०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे ४ एकर शेती आहे. त्यांच्यावर सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे दीड लाख रुपये कर्ज आहे. त्यात जिल्ह्यात गेल्या १५ दिवसात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. यामध्ये पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. कपाशी, उडीद, मूग, तूर या हाताशी आलेल्या पिकांची परतीच्या पावसामुळे नासाडी झाली आहे. खामगाव तालुक्यात बोर अडगावमध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस झाला. पिकांचे पूर्णपणे नुकसान झाल्यामुळे ते व्यथित झाले होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह, आजारपण, मुलांचे शिक्षण आदि, कसे करायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यामुळे त्यांनी गुरुवारी सकाळी घरी कोणी नसताना विष पिऊन आत्महत्या केली. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

हे वाचलं का? - यवतमाळमध्ये अवकाळी पाऊस, कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

Intro:Body:Mh_bul_Farmers suicide_10047

Slug -ओल्या दुष्काळाचा खामगाव तालुक्यात पहिला बळी*
दिड लाखांचे होते कर्ज

Anchor - परतीच्या पावसाने चार एकरातील सोयाबीन आणि इतर पीक मातीमोल झाले. शेतीपिकांचा पंचनामाही झाला नसल्याने खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव येथे गुरुवारी ही घटना घडली. ओला दुष्काळातील खामगाव तालुक्यातील हा पहिला बळी ठरला आहे.
अतिवृष्टीने झालेल्या नुकसानामुळे व्यथित होऊन बोरी अडगाव येथील गणेश विठ्ठल मेतकर (वय५० वर्षे) या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता घडली ओल्या दुष्काळाचा खामगाव तालुक्यात हा पहिला बळी ठरला आहे. जिल्ह्यात गत पंधरवाड्यात अवकाळी पाऊस झाला. यामध्ये पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली कपाशी, उडीद, मूग, तूर या हाताशी आलेल्या पिकांची परतीच्या पावसामुळे नासाडी झाली आहे. खामगाव तालुक्यात बोरी अडगाव मध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस झाला. शेतकऱ्यांचे अतिशय नुकसान झाल्याने तो व्यथित झाला होता, कुटुंबाचा उदरनिर्वाह, आजारपण, मुलांचे शिक्षण आदी कसे चालवायचे हा प्रश्न त्याच्यासमोर होता अशातच त्याने गुरुवारी सकाळी घरी कोणी नसताना विष प्राशन करून आत्महत्या केली. त्याच्या पश्चात पत्नीसह, मुलगा ,मुलगी असा परिवार आहे. त्याच्याकडे ४ एकर शेती आहे. शेतकरी मेतकर यांच्याकडे सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेचे दीड लाख रुपये कर्ज असून अतिवृष्टीमुळे शेतातील पिके ही हातून गेल्याने निराश झालेल्या मेतकर यांनी निराश होऊन आत्महत्येचा मार्ग निवडला.
एकीकडे सरकार स्थापन करताना शेतकर्‍यांच्या समस्यांकडे लक्ष देण्यासाठी त्याच्या भागातून लोकप्रतिनिधीत्व स्वीकारलेल्या आमदारांना वेळ नाही. अशा वेळेस निराश झालेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या कडे वळले आहेत मागील दहा महिन्यात बुलढाणा जिल्ह्यात 223 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

Byte:-मंगला मेतकर,मृतक शेतकरी पत्नी
Byte:-प्रल्हाद मेतकर,मृतक शेतकरी भाऊ
Byte:-शिवाजीराव पाटील,गावकरी

या बातमीचे फीड थोड्यावेळात पाठवतोConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.