ETV Bharat / state

जगविख्यात लोणार सरोवराची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोणार सरोवर भेट

जगविख्यात लोणार सरोवराला आंतरराष्ट्रीय रामसर पाणथळ क्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शुक्रवारी 5 जानेवारीला बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराला भेट दिली. लोणार येथील वनकुटी व्हू पॉईन्ट आणि धारातीर्थ गोमुख परिसरात जाऊन त्यांनी सरोवराची पाहणी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोणार सरोवर भेट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोणार सरोवर भेट
author img

By

Published : Feb 5, 2021, 12:20 PM IST

Updated : Feb 17, 2021, 2:27 PM IST

बुलडाणा - जगविख्यात लोणार सरोवराला आंतरराष्ट्रीय रामसर पाणथळ क्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शुक्रवारी 5 जानेवारीला बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराला भेट दिली. लोणार येथील वनकुटी व्हू पॉईन्ट आणि धारातीर्थ गोमुख परिसरात जाऊन त्यांनी सरोवराची पाहणी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोणार सरोवर भेट

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांनी केली गोसे धरणाची पाहणी; पालकमंत्र्यांची अनुपस्थिती, प्रकल्पग्रस्तांची निराशा

आज मुख्यमंत्री ठाकरे अधिकार्‍यांची विशेष बैठक घेऊन लोणार विकास आराखड्यासंदर्भात अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा करणार आहे. त्यांच्यासोबत अन्न व औषध प्रशासनचे जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमूलकर, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार शशिकांत खेडेकर, माजी दिलीपकुमार सानंदा यांच्यासह अधिकारी होते.

हेही वाचा - 'बाळासाहेब ठाकरेंमुळेच सेनेला कोकणात मतं मिळतात; उद्धव ठाकरेंमुळे नाही'

Last Updated : Feb 17, 2021, 2:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.