ETV Bharat / state

श्वान पथकातील 'रॉकी'चा मृत्यू; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

रॉकी ७ मार्चपासून आजारी होता. रॉकीला कावीळ झाली होती. मुंबई येथे त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान त्याचा झाला.

रॉकी११
author img

By

Published : Apr 4, 2019, 10:43 AM IST

बुलडाणा - जिल्ह्यातील पोलीस दलाची शान समजला जाणारा श्वान रॉकी याचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला. त्याच्यावर मुंबई येथे उपचार सुरू होते. बुधवारी शासकीय इतमामात रॉकीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बुलडाणा पोलीस रॉकीबद्दल प्रतिक्रिया देताना

रॉकी हा महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत होता. त्याने आतापर्यंत अतुलनीय अशी कामगिरी केली आहे. राज्यासह देशात पोलीस कर्तव्य मेळावा स्पर्ध्येमध्ये सलग ४ वर्षे रॉकीने सुवर्णपदक जिंकले होते. जिल्ह्यातील नव्हे परजिल्ह्यातसुद्धा अनेक तपास प्रकरणांमध्ये रॉकीची कामगिरी अतुलनीय होती.

रॉकी ७ मार्चपासून आजारी होता. रॉकीला कावीळ झाली होती. मुंबई येथे त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान त्याचा झाला. बुलडाणा पोलीस दलाने रॉकीला मानवंदना देवून अखेरचा निरोप दिला. रॉकीच्या जाण्यामुळे पोलीस दलाची फार मोठी हानी झाली असल्याची प्रतिक्रिया बुलडाणा पोलिसांनी दिली.

Intro:Body:ANchor - बुलडाणा जिल्ह्यातील पोलीस दलाची आन बाण आणि शान असलेला श्वान रॉकी याचा अल्पशा आजाराने मुंबई येथे उपचारादरम्यान मृत्यू झालाय.., त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलेय... यामुळे पोलीस दलाची फार मोठी हानी झालीय ..
व्हिओ -1-- श्वान रॉकी हा महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असून त्याने आतापर्यंत अतुलनीय अशी कामगिरी केलीय...राज्यासह देशात पोलीस कर्तव्य मेळाव्या स्पर्ध्ये मध्ये सलग चार वर्षे रॉकी ने सुवर्ण पदक मिळवून बुलडाणा जिल्हा पोलिस दलाची मान उंचावलीय.. त्याचबरोबर जिल्ह्यातील नव्हे परजिल्ह्यात ही अनेक तपास प्रकरणामध्ये रॉकीची कामगिरी अतुलनीय राहिलेली आहे ..., मात्र गेल्या 7 मार्च पासून आजारी असलेल्या रॉकी चा कावीळ झाल्याने अखेर मुंबई येथे उपचारा दरम्यान मृत्यू झालाय... पोलीस दलाने रॉकी ला मान वंदना देऊन अखेरचा निरोप दिलाय.. मात्र यामुळे खरच पोलीस दलाची फार मोठी हानी झाली असल्याचे पोलिसांनी म्हटलेय ..
बाईट - डॉ दिलीप पाटील भुजबळ , पोलीस अधीक्षक , बुलडाणा..

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.