ETV Bharat / state

बुलडाणा जिल्हा पतसंस्था फेडरेशन करणार पूरग्रस्त भागातील ५ गावांना मदत

author img

By

Published : Aug 15, 2019, 10:38 AM IST

सांगली आणि कोल्हापूर या पूरग्रस्त भागाला राज्यात कानाकोपऱ्यातून मदत येत आहे. यातच बुलडाणा जिल्हा पतसंस्था फेडरेशनने सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील ५ पूरग्रस्त गावांना १० लाखांची मदत  करणार आहे. फेडरेशनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी ही घोषणा केली.

राधेश्याम चांडक अध्यक्ष - बुलढाणा जिल्हा पतसंस्था फेडरेशन

बुलडाणा - सांगली आणि कोल्हापूर या पूरग्रस्त भागाला राज्यात कानाकोपऱ्यातून मदत येत आहे. यातच बुलडाणा जिल्हा पतसंस्था फेडरेशनने सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील ५ पूरग्रस्त गावांना १० लाखांची मदत करणार आहे. फेडरेशनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी ही घोषणा केली.

बुलडाणा जिल्हा पतसंस्था फेडरेशन करणार पूरग्रस्त भागातील ५ गावांना मदत

पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे मोठी आपत्ती निर्माण झाली असून आपत्तीतून सावरण्यासाठी शासन स्तरावरुन प्रयत्न सुरु आहेत. तसेच वेगवेगळ्या सामाजिक संस्थादेखील मदत करत आहे. या पूरग्रस्तांना मदतीचा हात म्हणून बुलडाणा जिल्ह्यातील नागरी सहकारी पतसंस्था व पगारदार सेवकांच्या सहकारी पतसंस्थांचा फेडरेशनने पुढाकार घेतला आहे. जिल्हा फेडरेशन व राज्य फेडरेशनच्यावतीने सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त पलूस तालुक्यातील बेलवडी, वसंडे, ब्रह्मनाळ, बुरजी व खटाव या ५ गावांना मदत देण्याचा निर्णय झाला आहे.

पुनर्वसनाचे हे काम २ ते ३ दिवसात राज्य फेडरेशनाच्या मार्गदर्शनात सुरु करण्यात येणार असून या कामात जास्तीत जास्त पतसंस्थांनी सहभाग नोंदवावा व जास्तीत जास्त रोख स्वरुपात मदत करावी असे आवाहन चांडक यांनी केले आहे. जमा झालेल्या निधीतून पूरग्रस्तांना १५ दिवसांसाठी धान्याचे किट, गृहउपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. या गावांच्या मदतीसाठी बुलडाणा जिल्ह्यातून १० ते १२ लाख रुपये पाठवण्यात येणार आहे.

Intro:Body:बुलडाणा: बुलडाणा जिल्हा नागरी व पगारदार सेवकांच्या सहकारी पतसंस्थांच्या बुलडाणा जिल्हा फेडरेशनने सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील पाच पूरग्रस्त गावांना १० ते १२ लाखाची मदत करणार असल्याची घोषणा जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी केली आहे मदत मध्ये १५ दिवसाच्या धन्याची किट आणि उरलेल्या पैश्यांमध्ये गृहउपयोगी वस्तूंचेही वाटप करण्यात येणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे मोठी आपत्ती निर्माण झाली. आपत्तीतून सावरण्यासाठी शासन स्तरावरुन प्रयत्न सुरु आहेत. तर वेगवेगळ्या सामाजिक संस्था महाराष्ट्रातील जनता देखील मदत करीत आहे. या पूर ग्रस्तांना मदतीचा हात म्हणून बुलडाणा जिल्ह्यातील नागरी सहकारी पतसंस्था व पगारदार सेवकांच्या सहकारी पतसंस्थांचा फेडरेशन पुढाकार घेतला असून यासाठी यांनी तातडीची सभा घेऊन या विषयावर चर्चा करण्यात आली. जिल्हा फेडरेशन व राज्य फेडरेशनच्यावतीने सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त पलूस तालुक्यातील बेलवडी, वसन्डे, ब्रह्मनाळ, बुरजी व खटाव ही पाच गावांना मदत देण्याचे ठरले आहे. पुनर्वसनचे हे काम २-३ दिवसात राज्य फेडरेशनाच्या मार्गदर्शनात सुरु करण्यात येणार आहे. या कामात जास्तीत जास्त पतसंस्थांनी सहभाग नोंदवावा व जास्तीत जास्त रोख स्वरुपात मदत करावी असे आवाहन बुलडाणा जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी केले आहे. जमा झालेल्या रकमेतून पूरग्रस्तांना १५ दिवसाच्या धन्याची किट आणि उरलेल्या पैश्यांमध्ये गृहउपयोगी वस्तूंचेही करणार वाटप करण्यात येणार आहे.या गावांच्या मदतीसाठी बुलडाणा जिल्ह्यातून १०ते १२ लाख रुपये पाठविण्यात येणार आहे.

बाईट - राधेश्याम चांडक ( अध्यक्ष-बुलढाणा जिल्हा पतसंस्था फेडरेशन)

-वसीम शेख,बुलडाणा-

टीप:- कृपया बातमीत पूरग्रस्तांचे विजवल्स आपल्याकडून लावावे...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.