ETV Bharat / state

मलकापूरमध्ये काँग्रेसचे राजेश ऐकडे विजयी; भाजपचे चैनसुख संचेतींचा धक्कादायक पराभव - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

या जिल्ह्यात विधानसभेचे 7 मतदारसंघ आहेत. सातही मतदासंघांमध्ये चुरशीची लढत होत असल्याने मतदानाची टक्केवारी पाहता विजय कोणाचा, याबाबत चांगल्याच राजकीय चर्चा रंगली होती. आज (गुरूवारी) मतमोजणी होत आहे. यानंतर जिल्ह्याचा गड कोण राखणार ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

LIVE : बुलडाण्याचा गड कोण राखणार ? आज होणार फैसला...
author img

By

Published : Oct 24, 2019, 7:54 AM IST

Updated : Oct 25, 2019, 1:27 PM IST

बुलडाणा - राज्यासह संपूर्ण जिल्ह्यात सोमवारी 21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूकीसाठी मतदान झाले. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरूवात झाली होती. यावेळेस जिल्ह्यात 2014 च्या विधानसभा निवडणूकीत 66.40 टक्के मतदान झाले होते. यावेळेस 64 टक्के मतदान झाले आहे. म्हणजे काही प्रमाणात मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे.

या जिल्ह्यात विधानसभेचे 7 मतदारसंघ आहेत. सातही मतदासंघांमध्ये चुरशीची लढत होत असल्याने मतदानाची टक्केवारी पाहता विजय कोणाचा, याबाबत चांगल्याच राजकीय चर्चा रंगली होती. आज (गुरूवारी) मतमोजणी होत आहे. यानंतर जिल्ह्याचा गड कोण राखणार ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विधानसभा निवडणूक 2019 - बुलडाणा जिल्ह्यातील निकाल - विजयी उमेदवार

मतदारसंघ महायुती महाआघाडी विजयी उमेदवार
बुलडाणा
संजय गायकवाड (शिवसेना)
हर्षवर्धन सपकाळ (काँग्रेस) संजय गायकवाड (शिवसेना)
मलकापूर चैनसुख संचेती (भाजप) राजेश एकाडे (काँग्रेस) राजेश एकाडे (काँग्रेस)
जळगाव जामोद संजय कुटे (भाजप) स्वाती वाकेकर (काँग्रेस) संजय कुटे (भाजप)
खामगाव आकाश फुंडकर (भाजप) ज्ञानेश्वर पाटील (काँग्रेस) आकाश फुंडकर (भाजप)
मेहकर संजय रायमूलकर (शिवसेना) अनंत वानखेडे (काँग्रेस) डॉ. संजय रायमूलकर (शिवसेना)
चिखली श्वेता महाले (भाजप) राहुल बोंद्रे (काँग्रेस) श्वेता महाले (भाजप)
सिंदखेड राजा
शशिकांत खेडेकर (शिवसेना)
राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी) डॉ. राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी
  • 16.10 PM - चिखली - भाजपच्या श्वेता महाले 6851 मतांनी विजयी... आघाडीचे राहुल बोन्द्रे पराभूत
  • 15.25 PM - खामगाव - भाजपचे आकाश फुंडकर 15777 मतांनी पुढे
  • 15.08 PM - मलकापूर - काँग्रेसचे राजेश ऐकडे 14224 मतांनी विजयी... भाजपचे चैनसुख संचेती यांचा केला पराभव
  • 15.07 PM - सिंदखेडराजा - राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे 820 विजयी, शिवसेनेचे शशिकांत खेडेकरांचा केला पराभव
  • 14.22 PM - चिखली - 21व्या फेरीअखेर भाजपच्या श्वेता महाले 5987 मतांनी आघाडीवर
  • 14.01 PM - सिंदखेडराजा - १८ व्या फेरीअखेर डॉ. राजेंद्र शिंगणे 6500 मतांनी आघाडीवर
  • 13.35 PM - खामगाव - 16 व्या फेरीत भाजपचे आकाश फुंडकर 9886 मतांनी आघाडीवर
  • 13.10 PM - बुलडाणा - शिवसेनेचे संजय गायकवाड विजयी
  • 13.10 PM - मेहकर - 22 व्या फेरीअखेर शिवसेनेचे संजय रायमूलकर 46212 मतांनी आघाडीवर
  • 12.53 PM - सिंदखेडराजा - 6 व्या फेरीत आघाडीचे राजेंद्र शिंगणे 1442 मतांनी आघाडीवर
  • 12.02 PM - मलकापूर - 18 व्या फेरीत काँग्रेसचे राजेश एकडे 12120 मतांनी आघाडीवर, राजेश यांना 74414 तर भाजपचे चैनसुख संचेतींना 62294 मते
  • 12.28 PM - बुलडाणा - शिवसेनेचे संजय गायकवाड 20 व्या फेरीत 16751 मतांनी आघाडीवर
  • 12.21 PM - मेहकर - 12 व्या फेरीअखेर शिवसेनेचे संजय रायमुलकर 40329 मतांनी आघाडीवर
  • 12.17 PM - खामगाव - 11 व्या फेरीत भाजपचे आकाश फुंडकर 3831 मतांनी आघाडीवर
  • 12.09 PM - जळगाव जामोद - भाजपचे संजय कुटे 30420 मतांनी आघाडीवर,
  • 12.08 PM - बुलडाणा - शिवसेनेचे संजय गायकवाड 15317 मतांनी आघाडीवर, त्यांना 46773 तर आघाडीचे हर्षवर्धन सपकाळ यांना 23277 मते
  • 12.02 PM - मलकापूर - काँग्रेसचे राजेश एकडे 12207 मतांनी आघाडीवर, राजेश यांना 68526 तर भाजपचे चैनसुख संचेतींना 56319 मते
  • 11.59 AM - खामगाव - 10 व्या फेरीत भाजपचे आकाश फुंडकर 2700 मतांनी पुढे
  • 11.57 AM - ​मेहकर - 16 व्या फेरीअखेर शिवसेनेचे संजय रायमूलकर यांना 33872 मतांचा लीड
  • 11.37 AM - बुलडाणा - शिवसेनेचे संजय गायकवाड 10738 मतांनी आघाडीवर, त्यांना 35047 तर आघाडीचे हर्षवर्धन सपकाळ यांना 19959 मते
  • 11.35 AM - जळगाव जामोद - भाजपचे संजय कुटे 25285 मतांनी आघाडीवर, त्यांना 68550 तर आघाडीच्या स्वाती वाकेकर यांना 43392 मते
  • 11.31 AM - चिखली - भाजपच्या श्वेता महाले 780 मतांनी पुढे, त्यांना 3856 तर, काँग्रेसचे राहुल बोंद्रे यांना 3076 मते
  • 11.11 AM - सिंदखेड राजा - शिवसेनेचे शशिकांत खेडेकर 31 मतांनी आघाडीवर, त्यांना 10878 तर आघाडीचे राजेंद्र शिंगणे यांना 10909 मते
  • 11.03 AM - मलकापूर - काँग्रेसचे राजेश एकडे 10567 मतांनी आघाडीवर, राजेश यांना 52697 तर भाजपचे चैनसुख संचेती 42130 मते
  • 10.51 AM - जळगाव जामोद - भाजपचे संजय कुटे 18256 मतांनी आघाडीवर, त्यांना 49304 तर आघाडीच्या स्वाती वाकेकर यांना 31048 मते
  • 10.50 AM - मेहकर - शिवसेनेचे संजय रायमूलकर 23551 मतांनी आघाडीवर, त्यांना 46920 मते
  • 10.40 AM - बुलडाणा - शिवसेनेचे संजय गायकवाड 10040 मतांनी पुढे, संजय गायकवाड यांना 26136, काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांना 15196 मते
  • 10.35 AM - मलकापूर - काँग्रेसचे राजेश एकडे 3000 मतांनी आघाडीवर, राजेश यांना 36027 तर भाजपचे चैनसुख संचेती 33114 मते
  • 9.53 AM - मेहकर - शिवसेनेचे संजय रायमूलकर 12860 मतांनी आघाडीवर
  • 9.47 AM - जळगाव जामोद - भाजपचे संजय कुटे यांना 7850 मतांनी आघाडीवर, संजय कुटे यांना 24310, आघाडीच्या स्वाती वाकेकर यांना 16460 मते
  • 9.45 AM - बुलडाणा - शिवसेनेचे संजय गायकवाड 1456 मतांनी आघाडीवर, संजय गायकवाड यांना 2765 तर आघाडीचे हर्षवर्धन सपकाळ यांना 1309 मते
  • 9. 37 AM - मेहकर - पाचव्या फेरीअखेर शिवसेनेचे संजय रायमूलकर यांना 10080 मतांनी आघाडीवर
  • 9.30 AM - जळगाव-जामोद - भाजपचे संजय कुटे 7413 आघाडीवर, संजय कुटे 19877, आघाडीच्या स्वाती वाकेकर यांना 12464 मते
  • 9.13 AM - मेहकर - शिवसेना उमेदवार संजय रायमूलकर 5809 मतांनी आघाडीवर
  • 9.13 AM - जळगाव जामोद - तिसरी फेरीत भाजपचे संजय कुटे आघाडीवर... संजय कुटे यांना 5264 तर आघाडीच्या स्वाती वाकेकर यांना 2675 मते
  • 9.07 AM - खामगाव - मतमोजणी कक्षात माहिती मिळत नसल्याने पत्रकारांचा बहिष्कार
  • 9.00 AM - मेहकर - शिवसेनेचे संजय रायमूलकर यांना 3334 मतांनी आघाडीवर
  • 8.50 AM - जळगाव जामोद - दुसऱ्या फेरीत भाजप उमेदवार 2156 मतांनी आघाडीवर, भाजपचे संजय कुटे यांना 5096 तर काँग्रेसच्या स्वाती वाकेकर यांना 2931 मते
  • 8.50 AM - मेहकर - दुसऱ्या फेरीत शिवसेनेचे उमेदवार संजय रायमूलकर यांना 2303 मतांनी लीडवर
  • 8.50 AM - जळगाव जामोद - पहिल्या फेरीत भाजपचे डॉ. संजय कुटे 4535 मते तर आघाडीच्या स्वाती वाकेवर यांना 3865 मते
  • 8.50 AM - मेहकर - शिवसेनेचे संजय रायमूलकर 1000 मतांनी आघाडीवर
  • 8.50 AM - पोस्टल मतदान भाजप उमेदवार आकाश फुंडकर 742 तर ज्ञानेश्वर पाटील यांना 201 मते
  • 8.44 AM - मेहकर मतदारसंघातून पहिल्या फेरीत शिवसेना उमेदवार 2 हजार मतांनी आघाडीवर, संजय रायमूलकर यांना 3375 तर राष्ट्रवादीचे अनंत वानखेडे यांना 1339 मते
  • 8.25 AM - खामगाव - पत्रकारांच्या तक्रारीनंतर प्रशासनाला जाग... संगणक बसवण्याचे काम सुरू
  • 8.06 AM - खामगाव - मतमोजणी माध्यम कक्षात प्रशानसनाकडून कुठलीही सुविधा नाही...कक्षात वाय-फाय तसेच संगणक देखील नाही..
  • 8. 00 AM - मतमोजणीस सुरूवात
  • 7.32 AM - खामगाव - मतमोजणी प्रक्रियेस लवकरच होणार सुरूवात... मतमोजणी उमेदवार प्रतिनिधींना कक्षांमध्ये प्रवेश
  • 7. 00 AM - विधान मतमोजणीची तयारी पूर्ण

Intro:Body:

News

Conclusion:
Last Updated : Oct 25, 2019, 1:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.