ETV Bharat / state

बुलडाण्यात अप्रत्यक्ष भाजपची बंडखोरांना साथ ?

बुलडाण्यात खरंच भाजप-शिवसेना युती धर्म पाळला जात आहे का? की बंडखोर उमेदवाराला भाजपकडून अप्रत्यक्ष पाठिंबा दिला जात आहे, असा सवालही उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे जिल्हा भाजपकडून यावर 'ब्र' शब्दही काढला न गेल्याने बुलडाणा मतदार संघाचे मतदार संभ्रमात असल्याचे चित्र निर्माण झालं आहे.

author img

By

Published : Oct 16, 2019, 12:57 PM IST

बुलडाणा- बुलडाणा विधानसभा मतदार संघात भाजप-सेनेच्या महायुती सोबत बंडखोरी करत भाजपचे योगेंद्र गोडे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. मात्र, त्यांच्या प्रचार बॅनरवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांचे फोटो आहेत. 'सबका साथ सबका विकास सबका विश्वास' हा नाराही बॅनरवर लावण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकाच खळबळ उडाली आहे.

बुलडाण्यात अप्रत्यक्ष भाजपची बंडखोरांना साथ ?

हेही वाचा- देशाला जाती-धर्माच्या नावाखाली तोडणाऱ्या मानसिकतेविरुद्ध भाजपचा संघर्ष- स्मृती इराणी

बुलडाण्यात खरंच भाजप-शिवसेना युती धर्म पाळला जात आहे का? की बंडखोर उमेदवाराला भाजपकडून अप्रत्यक्ष पाठिंबा दिला जात आहे, असा सवालही उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे जिल्हा भाजपकडून यावर 'ब्र' शब्दही काढला न गेल्याने बुलडाणा मतदार संघाचे मतदार संभ्रमात असल्याचे चित्र निर्माण झालं आहे.

बुलडाणा मतदार संघात महायुतीचे, शिवसेनेचे संजय गायकवाड हे अधिकृत उमेदवार आहेत. तर गेल्या पंचवार्षिकला भाजपचे उमेदवार असलेले योगेंद्र गोडे हे यावर्षी देखील इच्छुक उमेदवार होते. मात्र, त्यांची उमेदवारी रद्द झाल्याने गोडे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. तर त्यांच्या प्रचार बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे नेते एकनाथ खडसे यांचे फोटो असलेले बॅनर बुलडाणा मतदार संघातील मोताळा शहरात लावण्यात आले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Intro:Body:बुलडाणा:- बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा मतदार संघात भाजप-सेनेचा युती धर्म आहे असा सवाल विचारल्या जात आहे.हे सवाल विचारण्याचे कारण ही तसे आहे.बुलडाणा विधानसभा मतदार संघात भाजप-सेनेच्या महायुती सोबत बंडखोरी करत भाजपचे योगेंद्र गोडे अपक्ष निवडणूक लढवत आहे.आणि त्यांच्या प्रचार बॅनरवर संपूर्ण भाजप प्रणित कलर असून चक्क प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांचे फोटो टाकून भाजपची टेंडलाईन 'सबका साथ...सबका विकास... सबका विश्वास' टाकत मतदार संघात बॅनर लावण्यात आले आहेत.यामुळे राजकीय वर्तुळात एकाच खळबळ उडाली आहे.त्यामुळेच बुलडाण्यात खरंच भाजप - शिवसेना युती धर्म पडल्या जात आहे का..? की बंडखोर उमेदवाराला भाजप कडून अप्रत्यक्ष पाठिंबा दिला जात आहे असा सवालही उपस्थित होत आहे तर दुसरीकडे जिल्हा भाजपकडून बॅनरवरील भाजपाच्या नेत्यांचे फोटोवरून 'ब्र' शब्दही काढल्या न गेल्याने बुलडाणा मतदार संघाचे मतदार संभ्रमात मतदार असल्याचे चित्र निर्माण झालं आहे.

राज्यात महायुती च्या बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्यात अपयशी ठरलंय का असा प्रश्न पडतोय, कारण बुलडाणा मतदार संघात महायुतीचे , शिवसेनेचे संजय गायकवाड हे अधिकृत उमेदवार आहेत तर गेल्या पंचवार्षिक ला भाजपचे उमेदवार असलेले योगेंद्र गोडे हे यावर्षी देखील इच्छुक उमेदवार होते मात्र त्यांची उमेदवारी रद्द झाल्याने गोडे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत, तर त्यांच्या प्रचार बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे नेते एकनाथ खडसे यांचे फोटो असलेले बॅनर बुलडाणा मतदार संघातील मोताळा शहरात लावण्यात आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. त्यामुळेच बुलडाण्यात खरंच भाजप - शिवसेना युती धर्म पडल्या जात आहे का..? की बंडखोर उमेदवाराला भाजप कडून अप्रत्यक्ष पाठिंबा दिला जात आहे असा सवालही उपस्थित होत आहे तर दुसरीकडे जिल्हा भाजपाकडून बॅनरवरील भाजपाच्या नेत्यांचे फोटोवरून 'ब्र' शब्दही काढल्या न गेल्याने बुलडाणा मतदार संघात विविध चर्चांना उधाण आले आहे.

बाईट -राजेंद्र काळे,पत्रकार तथा राजकीय विश्लेषक, बुलडाणा.

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.