ETV Bharat / state

भाजपमुळे देश आर्थिक संकटात - सुजात आंबेडकर

जामोद मतदारसंघात बहुजन वंचित आघाडी उमेदवार संगीतराव भोंगळ यांच्या प्रचारासाठी योग मेळावा आयोजित करण्यात आला होता.

सुजात आंबेडकर
author img

By

Published : Oct 11, 2019, 7:31 PM IST

बुलडाणा- भारतीय जनता पक्षामुळे आज भारत देश हा आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यामुळे येथील जनता भाजपला कधी माफ करणार नाही, अशी माफक टिका वंचित बहुजन आघाडी प्रमुख अ‌ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी केली. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे युवक मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते.

सुजात आंबेडकर

हेही वाचा- शिवसेनेचा वचननामा शनिवारी होणार जाहीर

जामोद मतदारसंघात बहुजन वंचित आघाडी उमेदवार संगीतराव भोंगळ यांच्या प्रचारासाठी योग मेळावा आयोजित करण्यात आला होता. जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात तीन पंचवार्षिक आमदार म्हणून राहिलेले संजय कुटे यांच्या होमटाऊन मध्ये हा मेळावा पार पडला. आरएसएस प्रणित भाजप सरकार मुळे हा देश फार मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या सरकारला या निवडणुकीमध्ये मतदान करू नका, असे आवाहन सुजात यांनी केले.

Intro:Body:बुलडाणा : भारतीय जनता पार्टी मुळे आज भारत देश हा आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यामुळे येथील जनता भाजपाला कधी माफ करणार नाही अशी माफक टिका वंचित बहुजन आघाडी प्रमुख एड. प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी केली बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे युवक मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते
जामोद मतदारसंघात बहुजन वंचित आघाडी उमेदवार संगीतराव भोंगळ यांच्या प्रचारार्थ ११ ऑक्टोंबर रोजी गीता भवन, जळगाव जामोद येथे सुजात बाळासाहेब आंबेडकर यांचे उपस्थितीत योग मेळावा संपन्न जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात तीन पंचवार्षिक आमदार म्हणून राहिलेले संजय कुटे यांच्या होमटाऊन मध्ये आज सुजात आंबेडकर यांनी युवक मेळावा घेतला त्यावेळेस सर्व समाज घटकातील घटकांना आपला हक्क व न्याय या बाबतीत मार्गदर्शन केले की ते ह्या मागील भाजप सरकारने कसे दूर ठेवून घेऊन स्वतःची फक्त भाकर शेकुन घेतली आणि कुठेही भाजपाकडून या मतदारसंघात विकास झालेला नाही असा घणाघाती टोला सुजात आंबेडकर यांनी बोलतांना लागावला.
त्यांनी अनेक घटना घडामोडींवर भाष्य करीत आरएसएस प्रणित भाजप या सरकार मुळे हा देश फार मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे असेही त्यांनी सांगितले. तर अशा सरकारला या निवडणुकीमध्ये मतदान करू नका असेही त्यांनी या मेळाव्यात दरम्यान आवाहन केले. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.