ETV Bharat / state

बेलुरा गावकाऱ्यांचा मतदानावर बहिष्कार कायम; समजूत काढण्यात प्रशासन अपयशी - बुलडाणा विधानसभा मतदारसंघ

खामगाव तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेल्या बेलुरा येथील गावकऱ्यांचा मतदानावरील बहिष्कार कायम आहे. प्रशासन येथील गावकऱ्यांची समजूत काढण्यात अपयशी ठरल्याने ग्रामस्थ या भूमिकेवर कायम आहेत.

बेलुरा गावकाऱ्यांचा मतदानावर बहिष्कार कायम; गावात रस्ता नसल्याने भूमिकेवर ठाम
author img

By

Published : Oct 21, 2019, 6:05 PM IST

बुलडाणा - विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया अतिशय शांततेत सुरुवात झालेली आहे. परंतु, खामगाव तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेल्या बेलुरा येथील गावकऱ्यांचा मतदानावरील बहिष्कार कायम आहे. प्रशासन येथील गावकऱ्यांची समजूत काढण्यात अपयशी ठरल्याने ग्रामस्थ या भूमिकेवर कायम आहेत.

बेलुरा गावकाऱ्यांचा मतदानावर बहिष्कार कायम; गावात रस्ता नसल्याने भूमिकेवर ठाम

खामगाव तालुक्यातील बेलुरा येथे रस्त्यासाठी मतदानावर सकाळपासून गावातील मतदान केंद्रावर शुकशुकाट होता. तालुक्यातील खामगाव शहर वगळता इतर भागात मतदान अतिशय संथ गतीने सुरू असून, पावसाचा आणि ढगाळ वातावरणाचा मतदानावर परिणाम झाल्याचे चित्र आहे.

बेरुरा या गावाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून गावात अजूनही रस्ता झालेला नसून इतर मूलभूत सुविधांचीही वानवा आहे. या गावांमध्ये एकूण 300 नोंदणीकृत मतदार आहेत.

Intro:Body:Mh_bul_Villagers boycott voting_10047

Story बेलुरा गावकाऱ्यांचा मतदानावर बहिष्कार कायम
गावाला रास्ता नसल्याने घेतला होता निर्णय

बुलडाणा : विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया अतिशय शांततेत सुरुवात झालेली आहे. परंतु खामगाव तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेल्या बेलुरा येथील गावकऱ्यांचा मतदानावरील बहिष्कार कायम दिसून येत आहे. प्रशासन येथील गावकऱ्यांची समजूत काढण्यात अपयशी ठरला आहे.
खामगाव तालुक्यातील तालुक्यातील बेलुरा या गावातीळ रस्त्यासाठी मतदानावर बहिष्कार असल्यामुळे या गावातील सकाळ पासून एकही मतदान झालेले नाही. तेथील एकही नागरिक मतदान केंद्राकडे फिरकलाच नसल्याची माहीती मिळत आहे. विशेष बाब म्हणजे संबधित मतदान केंद्रावर कुठलाही उमेदवार प्रतिनिधी देखील उपस्थित नसल्याची माहीती मिळत आहे. खामगाव तालुक्यातील खामगाव शहर वगळता इतर भागात मतदानाला अतिशय संथ गतीने सुरुवात झाली असून, मतदानावर पावसाचा आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. बेरुरा या गावाला स्वातंत्र्य मिळाल्या पासून या गावात अजून रस्ता देखील पोहचला नसून इतर मूलभूत सुविधा देखील रस्त्या अभावी गावात पोहचत नसल्याचे गावकरी सांगतात.. या गावांमध्ये एकूण 300 मतदार आहेत ,

बाईट - गावकरी

Mh_bul_Villagers boycott voting_01Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.