ETV Bharat / state

सिंदखेडराजा तालुक्यात पिस्तूल बाळगणाऱ्यास अटक; २ पिस्तूल व मॅग्झिन जप्त - man with pistol arrest Sindkhedraja taluka

आरोपी गोपालने साखरखेर्डा बसस्थानकावर एका कुरिअरवाल्याकडून एक पार्सल घेतले होते. त्यात पिस्तूल आणि मॅग्झिन होते. गोपालने पळून जाण्याचादेखील प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी आधीच सापळा रचल्याने त्याचा प्रयत्न अपयशी ठरला.

man with pistol arrested Sakharkherda
पिस्तुल बाळगणाऱ्या एकास अटक
author img

By

Published : Nov 21, 2020, 10:22 PM IST

बुलडाणा - पिस्तूल बाळगणाऱ्या एका व्यक्तीस सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा बसस्थानकातून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई एटीएसच्या पथकाने साखरखेर्डा पोलिसांच्या मदतीने केली आहे. आरोपी जवळून दोन पिस्तूल आणि मॅग्झिन जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई काल करण्यात आली. गोपाल शिराळे, असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे.

कुरिअरद्वारे आले दोन पिस्तूल आणि मॅग्झिन

आरोपी गोपालने साखरखेर्डा बसस्थानकावर एका कुरिअरवाल्याकडून एक पार्सल घेतले होते. त्यात पिस्तूल आणि मॅग्झिन होते. गोपालने पळून जाण्याचादेखील प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी आधीच सापळा रचल्याने त्याचा प्रयत्न अपयशी ठरला. गोपाल शिराळे याच्यावर या अगोदर देखील अनेक गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा - बुलडाणा: पोलिसांनी उधळून लावला दरोड्याचा कट; 7 आरोपींना बेड्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.