ETV Bharat / state

Girl Body Found In River : शिरला मन नदीत आढळले 23 वर्षे तरुणीचे प्रेत; खुनाचा संशय? - girl Body found in Shirla Mana river

खामगाव तालुक्यातील शिरला मन नदीत आज सकाळी एका 23 वर्षीय तरुणीचे प्रेत आढळून आल्याने (girl Body found in Shirla Mana river ) एकच खळबळ उडाली आहे. या महिलेचा खून की आत्महत्या याबाबत तर्क वितर्क (girl Murder or suicide argument on incident) लावल्या जात आहे. Latest news from Buldana, Buldana Crime

Girl Body Found In River
तरुणीचे प्रेत
author img

By

Published : Nov 22, 2022, 8:17 PM IST

बुलडाणा : खामगाव तालुक्यातील शिरला मन नदीत आज सकाळी एका 23 वर्षीय तरुणीचे प्रेत आढळून आल्याने (girl Body found in Shirla Mana river ) एकच खळबळ उडाली आहे. या महिलेचा खून की आत्महत्या याबाबत तर्क वितर्क (girl Murder or suicide argument on incident) लावल्या जात आहे. सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बस स्थानक जवळ असलेल्या पुलाखाली तिचा मृतदेह आढळून आला आहे. असल्याची माहिती आहे. तर परिसरातील बघायची यांची गर्दी झाली आहे. Latest news from Buldana, Buldana Crime

Girl Body Found In River
हातावर कोरलेले ममता नाव

खून करून नदीत फेकल्याचा संशय - हिवरखेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून श्वान पथकाला देखील घटनास्थळी आणण्यात आले आहे. खामगाव पासुन सुमारे 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरला मन डॅममध्ये एका अनोळखी महिन्याचा मृतदेह आढळून तिचा दुपट्टा पुलावर पडल्याचेही निदर्शनास येते. कदाचित अज्ञात इसमाने तिचा खून करून तिचा मृतदेह पाण्यात फेकून दिला असावा ? असा संशय व्यक्त होत आहे. पोलीस स्टेशनचे ठाणेदार व पथक घटना ठिकाणी आले आहे. घटनेची माहितीचे गांभीर लक्षात घेता विभागाचे पोलीस अधिकारी अमोल कोळी घटनास्थळी दाखल झाले आहे. घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

हातावर ममता नाव कोरलेले - खामगाव तालुक्यातील शिरला नेमणे जवळील मन नदीच्या पुलाखाली एक 23 ते 25 वयोगटातील तरुणीचे प्रेत आढळल्याने खळबळ उडाली. या तरुणीच्या उजव्या हातावर ममता असे गोंधलेले असून ओळख पटविण्याचे आवाहन हिवरखेड पोलिसांनी केले आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली असून घातपाताचा संशय व्यक्त केल्या जात आहे. तरुणीचा मृतदेह खामगाव येथिल शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आला असून हिवरखेड पोलीस तपास करीत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.