बुलडाणा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला आहे. या काळात अनेक परप्रांतीय मजूर राज्यात अडकून पडले आहेत. बुलडाण्यात २ महिन्यांपासून अडकलेल्या मजूर वर्गापैकी उत्तर प्रदेशाच्या २०२ मजुरांना आज (बुधवार) त्यांच्या घराकडे रवाना करण्यात आले. बुलडाणा आगारातून १० एसटी बसने त्यांना अमरावतीत सोडण्यात आले. अमरावती येथून रात्री त्यांना उत्तर प्रदेशला जाण्यासाठी रेल्वेची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
बुलडाण्यातून उत्तर प्रदेशचे २०२ परप्रांतीय घराकडे रवाना.. - बुलडाणा परप्रांतीय न्यूज
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला आहे. या काळात अनेक परप्रांतीय मजूर राज्यात अडकून पडले आहेत. बुलडाण्यात २ महिन्यांपासून अडकलेल्या मजूरवर्गापैकी उत्तर प्रदेशाच्या २०२ मजुरांना आज (बुधवार) त्यांच्या घराकडे रवाना करण्यात आले.
![बुलडाण्यातून उत्तर प्रदेशचे २०२ परप्रांतीय घराकडे रवाना.. 202 migrant laborers go to uttar pardesh from buldhana](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7277700-723-7277700-1589978061661.jpg?imwidth=3840)
बुलडाण्यातून उत्तर प्रदेशचे २०२ परप्रांतीय घराकडे रवाना..
बुलडाणा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला आहे. या काळात अनेक परप्रांतीय मजूर राज्यात अडकून पडले आहेत. बुलडाण्यात २ महिन्यांपासून अडकलेल्या मजूर वर्गापैकी उत्तर प्रदेशाच्या २०२ मजुरांना आज (बुधवार) त्यांच्या घराकडे रवाना करण्यात आले. बुलडाणा आगारातून १० एसटी बसने त्यांना अमरावतीत सोडण्यात आले. अमरावती येथून रात्री त्यांना उत्तर प्रदेशला जाण्यासाठी रेल्वेची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
परप्रांतीय मजूर