ETV Bharat / state

मलकापुरात वेगवेगळ्या ठिकाणी आढळले 2 हरिणींचे मृतदेह, शहरात खळबळ

या घटनेची माहिती वन विभागाचे अधिकारी रवि कोंडावार, साहेबराव कुसोड व कर्मचारी सपकाळ यांच्यासह इतर वनविभागाची टिम घटनास्थळी दाखल झाली. ही बातमी पसरताच बघ्यांनी येथे मोठी गर्दी केली होती.

मलकापूरात वेगवेगळ्या ठिकाणी आढळले 2 हरिणीचे मृतदेह, शहरात खळबळ
author img

By

Published : Jul 26, 2019, 5:34 PM IST

बुलडाणा - मलकापूर शहरात आज पहाटे शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील सार्वजनिक शौचालयासमोरील व रमाई नगर परिसातील सार्वजनिक शौचालयासमोरच्या नालीत 2 हरणाचे मृतदेह आढळून आले. या मुळे शहरात एकच खळबळ उडाली.

मलकापुरात वेगवेगळ्या ठिकाणी आढळले 2 हरिणींचे मृतदेह, शहरात खळबळ

या घटनेची बातमी पसरताच बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. नागरिकांनी या घटनेची माहिती वन विभागाला दिली. वन विभागाचे अधिकारी रवि कोंडावार, साहेबराव कुसोड व कर्मचारी सपकाळ यांच्यासह इतर वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी पंचनामा करून पुढील कारवाई करत हरणींचे मृतदेह ताब्यात घेतले. सिंधी कॉलनी परिसात काही दिवसांपूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे सीसीटिव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासल्यास या हरणांचा मृत्यू कशाने झाला, हे स्पष्ट होऊ शकेल.

Intro:Body:बुलडाणा:- मलकापूर शहरात आज पहाटे शहरातील सिंधी काॅलनी परिसरातील सार्वजनिक शौचालयासमोरील व रमाई नगर परिसातील सार्वजनिक शौचालय समोर असलेल्या नालीत 2 हरिणीचे मृतदेह आढळून आले.यामुळे एकच शहरात खळबळ उडाली आहे..या घटनेची माहीती परिसरात पसरताच बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. तर नागरिकांनी या घटनेची माहीती वन विभागाला दिली असून वन विभागाचे अधिकारी रवि कोंडावार, साहेबराव कुसोड व कर्मचारी सपकाळ सह इतर वनविभागाची टिम घटनास्थळी दाखल होवून पंचनामा करून पुढिल कारवाई करित हरणाचे शव ताब्यात घेतले.सदर सिंधी काॅलनी परिसात काही दिवसांपूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून हे सीसीटिव्ही कॅमेरे चेक केल्यास हरिणाच्या मृत कसे झाले हे स्पष्ट होऊ शकते..

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.