ETV Bharat / state

पंक्चर झालेल्या वाहनाचे टायर बदलत होते, मग झाले असे... - चारचाकी

चारचाकीचे टायर पंक्चर झाले. चालक व क्लीनर स्टेपनी बदलत होते. मागून एक चारचाकी काळ बनून आली आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले.

अपघातग्रस्त वाहनेअपघातग्रस्त वाहने
अपघातग्रस्त वाहने
author img

By

Published : Feb 4, 2020, 10:18 AM IST

Updated : Feb 4, 2020, 10:49 AM IST

भंडारा - शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर भिलेवाडा गावाजवळी पेट्रोल पंपाजवळ मालवाहू चारचाकी वाहन पंक्चर झाले होते. त्यामुळे चालक व क्लीनर टायर बदलत होते. त्यावेळी एका भरधाव चारचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघाता दोघे ठार झाले तर चौघे जखमी झाले आहेत.

पंक्चर झालेल्या वाहनाचे टायर बदलत होते, मग झाले असे...

नागपूर ते साकोलीच्या दिशेने जाणारी मालवाहू चारचाकी (क्र. एम एच 19 सी वाय 3463) ही भिलेवाडा गावाजवळ पंक्चर झाली. गाडी रस्त्याच्या बाजूला लावून चालक व क्लीनर हे पंक्चर झालेले चाक बदलून स्टेप्नी लावत असताना नागपूर ते साकोलीच्या दिशेने भरधाव जात असलेल्या चारचाकीने (क्र. एम एच 22 एस 400) दोघांनाही जोरदार धडक दिली व फरफटत नेले. त्यानंतर चारचाकी पुढे जाऊन उलटली. अपघात एवढा भीषण होता मालवाहू चारचाकीचे चालक व क्लीनरचा जागीच मृत्यू झाला तर गाडी उलटल्यामुळे गाडीत बसलेले चार जण जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृत चालक व क्लीनर यांचे मृतदेह शव विच्छेदनासाठी नेण्यात आले आहे. सध्या मृत चालक व क्लीनर यांची ओळख पटली नाही.

हेही वाचा - रविवारची रात्र ठरली 'काळ रात्र', राज्यात तीन अपघातात 17 ठार

Intro:Body:Anc :- भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर भीलेवाड़ा गावाच्या पेट्रोल पंपाजवळ पिक गाडीच्या पंचर टायर दुरुस्त करत असलेल्या पिक गाडीच्या ड्राइवर आणि क्लीनर ला मागून आलेल्या भरधाव झायलो गाडीने धड़क देत फरफटत नेल्याने दोघांच्या जागिच मृत्यु...तर झायलो गाडीरस्त्याच्या कडेला पलटल्याने झायलो गाडीतिल 4 जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी भंडारा जिल्ह्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नागपूर ते साकोली च्या दिशेने जाणारी पिकीउप गाडी क्र. MH-19- CY- 3463 ही भिलेवाड गावाजवळ पंचर झाली. गाडी रस्त्याच्या बाजूला लावून ड्रायव्हर आणि क्लीनर हे पंचर चाक बदलून नवीन चाक लावत असताना नागपूर ते साकोली च्या दिशेने जात असलेल्या झायलो गाडी क्र. MH-22 S 400 या भरधाव गाडीने या दोघांनाही जोरदार धडक दिली आणि गाडीखाली भरकटत नेले. त्यानंतर झायलो गाडी पुढे जाऊन उलटली अपघात एवढा भीषण होता पिकप गाडी चे ड्रायव्हर त्यांचा जागीच मृत्यू झाला तर गाडी उलटल्यामुळे गाडीत बसलेले चार जण जखमी झाले आहे जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे
मृतक ड्राइवर व क्लीनर यांच्ये शव विच्छेदन करण्यासाठी नेन्यात आले. सध्या मृत ड्रायव्हर आणि क्लीनर यांची ओळख पटली नाही. Conclusion:
Last Updated : Feb 4, 2020, 10:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.