ETV Bharat / state

VIDEO: वाघाला पळवून लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांवर वाघाचा हल्ला

तुमसर तालुक्यात वाघाने केलेल्या हल्ल्यात तीनजण जखमी झाले आहेत. वाघाला पळवून लावत असताना त्याने चिडून जमावावर हल्ला चढवला.

तिघांवर वाघाचा हल्ला
तिघांवर वाघाचा हल्ला
author img

By

Published : Jan 25, 2020, 4:12 PM IST

भंडारा - तुमसर तालुक्यातील बिनाखी गावाच्या परिसरात वाघाने मागील काही दिवसापासून दहशत पसरवली आहे. या वाघाला वनविभागाच्या पथकाने पळवून लावले होते. मात्र, शनिवारी पुन्हा याच परिसरात वाघ दिसला. नागरिकांनी वाघाला पळवून लावण्याचा प्रयत्न केला असता चिडलेल्या वाघाने जमावावरच हल्ला चढवला.

वाघाला पळवून लावण्याच्या प्रयत्नात तिघे जखमी

या हल्ल्यात तीन लोक गंभीर जखमी झाले आहेत. या तिन्ही लोकांना उपचारासाठी तुमसरच्या उपजिल्हा रुग्णायला दाखल केले. मात्र, तीनपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले.

वाघाच्या हल्ल्यात जखमी व्यक्ति
वाघाच्या हल्ल्यात जखमी व्यक्ति

हेही वाचा - तारण म्हणून बँकेत ठेवले ५ किलो बनावट सोने; बँकांना कोटीचा गंडा
या प्रकरणाची माहिती वनविभागाला देण्यात आली. वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळावर पोहचली असून वाघाला जंगलाच्या दिशेने पळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Intro:Body:Anchor : भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील बिनाखी गावा शेजारी वाघाची मागील काही दिवसापासून दहशत सुरू आहे. हा अगोदरही वनविभागाच्या पथकाने
या वाघाला पळवून लावले होते. मात्र शनिवारी पुन्हा याच परिसरात वाघ दिसल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केली आणि वाघाला पुन्हा पळवून लावत असतांना चिडलेल्या वघाने जमावावरच हल्ला चढविला आहे. गावकऱ्यांनी वाघाला पळवून लावण्याचा प्रयत्न केला, मात्र या हल्ल्यात तीन लोक गंभीर जखमी झाले आहेत या तिन्ही लोकांना उपचारासाठी उप जिल्हा रुग्णायल तुमसर येथे आणल्या गेले होते या पैकी 2 गंभीर लोकांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारांसाठी हलविण्यात आले आहे,
याची माहिती वनविभागाला दिली असल्याने वनविभागाची टीम घटनास्थळावर पोहचली असून वाघाला जंगलाच्या दिसेने पळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.