ETV Bharat / state

भंडाऱ्यात मालवाहतूक करणाऱ्या वाहनाने ७ जणांना चिरडले, ३ जणांचा मृत्यू - महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर अपघात

रस्त्याच्या कडेला असलेल्या 7 लोकांना  मालवाहतूक करणाऱ्या वाहनाने चिरडल्याची घटना घडली.  यामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.

३ people died in car accident in Bhandara
मालवाहतूक करणाऱ्या वाहनाने ७ जणांना चिरडले
author img

By

Published : Jan 6, 2020, 6:31 PM IST

भंडारा - रस्त्याच्या कडेला असलेल्या 7 लोकांना मालवाहतूक करणाऱ्या वाहनाने चिरडल्याची घटना घडली. यामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. तुमसर, बालाघाट या राज्य मार्गावर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या मोहोड या गावात ही घटना घडली.

३ people died in car accident in Bhandara
मालवाहतूक करणाऱ्या वाहनाने ७ जणांना चिरडले

भाजीपाला वाहतूक करणाऱ्या 407 वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाडीला जोरदार धडक देत, गाडीशेजारी उभ्या असलेल्या 7 जणांना चिरडले. यामध्ये 3 लोकांचा मृत्यू झाला, तर 4 लोक जखमी झाले. ही घटना सकाळी 11 च्या सुमारास घडली. मृतकामध्ये शांतीलाल बुधे (45), अमित मते (20) दोन्ही राहणार मोहाड मध्य प्रदेश, तर मंगल बुधे (28) राहणार काटी पांढराबोडी तालुका मोहाडी, अशी मृतकांची नावे आहे. तर जखमींमध्ये शिवम प्रकाश (15), हेमराज शेंडे (18), नीलेश मते (12) अंशुल आथोडे (16) सर्व राहणार मोहाड तालुका खैरलांजी जिल्हा बालाघाट मध्य प्रदेश अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राप्त माहितीनुसार मालवाहक (MP50 G 0336) या वाहनात नागपूरवरुन भाजीपाला भरुन बालाघाट येथे नेत होता. चालकाला झोप लागल्याने वाहन अनियंत्रित झाल्याने अपघात झाला. दरम्यान, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला (क्र. MH 12 Q 0133) वाहनाने जोरदार धडक देऊन शेजारी उभ्या असलेल्या ७ जणांना चिरडले. यामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला. जखमींना तत्काळ तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Intro:Body:Anc : - -- महाराष्ट्र मध्यप्रदेश यांच्या सीमे वर असलेल्या मोहाड या गावात भाजीपाला वाहतूक करणाऱ्या 407 ने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाडीला जोरदार धडक देत गाडी शेजारी उभे असलेल्या 7जणांना चिरडले या मध्ये 3 लोकांचा मृत्यू झाला तर 4 लोक जखमी झाले आहेत.

तुमसर, बालाघाट या राज्यमार्गावर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमे वर असलेल्या मोहोड या गावात मालवाहतूक वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सात जणांना चिरडले. यात तिघा जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास घडली. मृतकामध्ये शांतीलाल बुधे 45 अमित मते 20 दोन्ही राहणार मोहाड मध्य प्रदेश, तर मंगल बुधे 28 राहणार काटी पांढराबोडी तालुका मोहाडी, अशी मृतकांची नावे तर जखमींमध्ये शिवम प्रकाश 15 हेमराज शेंडे 18 नीलेश मते 12 अंशुल आथोडे 16 सर्व राहणार मोहाड तालुका खैरलांजी जिल्हा बालाघाट मध्य प्रदेश अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राप्त माहितीनुसार मालवाहक MP50 G 0336 या वाहनात नागपुर वरून भाजी पाला भरून बालाघाट येथे नेत असताना चालकाचे डोळे लगल्याने वाहन अनियंत्रित झाले, दरम्यान रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कार क्रमांक MH 12 Q 0133 धडक देत शेजारी उभ्या असलेल्या सात जणांना चिरडले यात घटनास्थळावर दोघांचा मृत्यू झाला तर अन्य जखमी झाले घटनेची माहिती नागरिकांना मिळतात घटनास्थळावर धाव घेत जखमींना तत्काळ तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मृतकां मध्ये मोहाडी तालुक्यातील काटी येथील मंगल बुधे यांचा समावेश आहे तर शांतीलाल माहुले अमित मते हे मोहाड येथील रहिवासी आहेत. सदर घटनेची नोंद खैरलांजी पोलिसांनी केली आहे.Conclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.