ETV Bharat / state

भंडाऱ्यात महाप्रसादातून 80 पेक्षा अधिक भाविकांना विषबाधा - Bhandara latest news

रोहिणी गावात भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाचा समारोप महाप्रसादाने करण्यात आला. मात्र, हा महाप्रसाद खाल्ल्यानंतर ग्रामस्थांना उलट्या, हगवण व मळमळ सुरू झाली.

Poisoning 80 people in Bhandara
भाविकांना विषबाधा
author img

By

Published : Jan 6, 2020, 3:16 PM IST

Updated : Jan 6, 2020, 3:27 PM IST

भंडारा - जिल्ह्यात भागवत सप्ताहाच्या महाप्रसादाचे सेवन केल्यामुळे तब्बल ८० पेक्षा जास्त जणांना विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली आहे. लाखांदूर तालुक्यातील रोहिणी या गावात ही घटना घडली आहे. विषबाधा झालेल्या रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

महाप्रसादातून 80 पेक्षा अधिक भाविकांना विषबाधा

रोहिणी गावात भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाचा समारोप महाप्रसादाने करण्यात आला. मात्र, हा महाप्रसाद घेतल्यानंतर ग्रामस्थांना उलट्या, हगवण व मळमळ सुरू झाली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. जवळपास ४० रुग्ण लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर काहींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Intro:Body:Anchor - " भंडारा जिल्ह्यात भागवत सप्ताह दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचे सेवन केल्यामुळे तब्बल ८० चा आसपास ग्रामस्थांना विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
लाखांदूर तालुक्यातील रोहिणी या गावात भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते तर या सप्ताहाचा समारोप महाप्रसादाने करण्यात आला होता मात्र रात्री चा सुमारास प्रसाद ग्रहण केल्यानंतर आज सकाळ चा सुमारास ग्रामस्थांना उलट्या , हगवण व मळमळ होत होती त्यामुळे या सर्व ग्रामस्थांनी ग्रामीण रुग्नालय गाठीत त्यांच्यावर उपचार करण्यात सुरु करण्यात आले असून ४० च आसपास रुग्ण लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात भरती आहेत तर , काही रुग्ण हे खाजगी रुग्नालयात उपचार घेत आहेत या मध्ये लहान मुलांपासून स्त्री- पुरुष सर्वांचा समावेश आहे, सध्या स्थिती आटोक्यात असून सर्वच लोक धोक्याबाहेर आहेत.

बाईट :- डॉ सुनील रंगारी, वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय लाखांदूरConclusion:
Last Updated : Jan 6, 2020, 3:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.