ETV Bharat / state

LIVE भंडारा : तुमसर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजू कारेमोरे विधानसभेवर - महाराष्ट्र विधानसभा २०१९ निकाल

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला मतदान पार पडले. राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल - भंडारा जिल्हा लाईव्ह
author img

By

Published : Oct 24, 2019, 8:14 AM IST

Updated : Oct 24, 2019, 7:47 PM IST

भंडारा - बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला मतदान पार पडले. राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे.

Live Update

  • तुमसर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजू कारेमोरे विजयी, भाजप बंडखोर उमेदवार चरण वाघमारे यांचा केला पराभव
  • भंडारा विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांची विजयाकडे वाटचाल
  • नाना पटोले यांना 3 हजार 500 मतांची आघाडी
  • साकोली विधानसभा मतदारसंघात चौदाव्या फेरीनंतर नाना पटोले आघाडीवर
  • साकोलीत बाराव्या फेरी नंतर नाना पटोले 1 हजार 24 मतांनी आघाडीवर
  • साकोली विधानसभा मतदारसंघात अकराव्या फेरी नंतर उलट फेर ,काँग्रेसचे नाना पटोले 243 मतांनी पुढे
  • तुमसर विधानसभा मतदारसंघात अठराव्या फेरीनंतर अपक्ष चरण वाघमारे आघाडीवर
  • साकोली विधानसभा मतदारसंघात दहाव्या फेरीनंतर काँग्रेसचे नाना पटोले मागे
  • भंडारा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार नरेंद्र भोंडकर 7 हजार 381मतांनी आघाडीवर
  • तुमसर विधानसभा मतदारसंघात सातव्या फेरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजू कारेमोरेंची आघाडी कायम
  • साकोलीमध्ये आठव्या फेरी नंतर भाजपचे परिणय फुके आघाडीवर
  • साकोली विधानसभा मतदारसंघात भाजपचे डॉ. परिणय फुके 3063 मतांनी आघाडीवर
  • तुमसर विधानसभा मतदारसंघात सातव्या फेरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू कारेमोर ११४७ मतांनी पुढे
  • तुमसर विधानसभा मतदारसंघात सहाव्या फेरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू कारेमोर फक्त 18 मतांनी पुढे
  • भंडारा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार नरेंद्र भोंडकर आघाडीवर
  • साकोली विधानसभा मतदारसंघात चौथ्या फेरी अखेर भाजपचे डॉ. परिणय फुके 588 मतांनी आघाडीवर
  • भंडारा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार नरेंद्र भोंडकर 4 हजार मतांनी पुढे
  • साकोली विधानसभा मतदारसंघात भाजपचे डॉ. परिणय फुके 4266 मतांसह आघाडीवर, काँग्रेसचे नाना पटोले मागे
  • तुमसर विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या फेरी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू कारेमोर 2268 मतांनी आघाडीवर
  • भंडारा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार नरेंद्र भोंडकर (6163) आघाडीवर
  • साकोली विधानसभा मतदारसंघात भाजपचे डॉ. परिणय फुके (4061) आघाडीवर
  • तुमसर विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या राउंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू कारेमोर 1014 मतांनी आघाडीवर
  • तुमसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू कारेमोर हे 507 मतांनी आघाडीवर.
  • भंडारा जिल्ह्यात साकोली, तुमसर आणि भंडारा मतदारसंघामध्ये मतमोजणी सुरू

भंडारा जिल्ह्यातील तीन मतदारसंघात एकूण 66.73 टक्के मतदान झाले. नागपूर विभागातून सर्वात जास्त मतदान भंडाऱ्यातून झाले. यावर्षी साकोली मतदारसंघात भाजपचे परिणय फुके आणि काँग्रेसचे नाना पटोले यांच्यात मुख्य लढत आहे. वंचित आघाडीचे उमेदवार सेवक वाघाये यांचेही नाव चर्चेत आहे.

तुमसरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू कारेमोरे आणि भाजपचे प्रदीप पडोळे यांच्यात चुरस पहायला मिळणार आहे. भंडाऱ्यातून भाजपचे अरविंद भालधरे आणि काँग्रेसचे जयदीप कवाडे रिंगणात आहेत.
2014च्या विधानसभा निवडणुकीत भंडाऱ्यातील तीनही मतदारसंघात भाजपचा वरचष्मा राहिला होता. यावेळीही आपले वर्चस्व राखण्यात भाजप यशस्वी होणार का हे पाहणे उत्सुकतेचे आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Oct 24, 2019, 7:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.