ETV Bharat / state

'काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी चौकशी करू'

फोन टॅप करण्यासाठी इस्राईलवरून एक सॉफ्टवेयर मागील भाजप सरकारने आणले असल्याचे यावेळी गृहमंत्र्यांनी सांगितले.

home minister anil deshmukh
गृहमंत्री अनिल देशमुख
author img

By

Published : Jan 24, 2020, 1:46 PM IST

Updated : Jan 24, 2020, 3:13 PM IST

भंडारा - मागच्या फडणवीस सरकारने निवडणुकीपूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचे फोन टॅप केले होते. त्यासाठी एका अधिकाऱ्याला ट्रेनिंग देण्यासाठी इस्राईलला पाठवण्यात आले असल्याचे सांगत, याप्रकरणी चौकशी करणार असल्याची प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

गृहमंत्री अनिल देशमुख

फोन टॅप करण्यासाठी इस्राईलवरून एक सॉफ्टवेयर मागील भाजप सरकारने आणले असल्याचेही यावेळी गृहमंत्र्यांनी सांगितले. आपण याची चौकशी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा -

भाजप सरकारकडून उद्धव ठाकरे, पवार, राऊतांचे फोन टॅप? गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

Intro:Body:Anchor -मागच्या फडणवीस सरकारने निवडणुकी पूर्वी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचे फोन टैप केले केले असून एका अधिकाऱ्याला ट्रेनिंग देन्याकरिता इस्राइल ला पाठविन्याच्या आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली असून फोन टैप करण्यासाठी इस्राइल वरुण एक सॉफ्टवेयर आनल्याचे त्यांनी सांगितले असून आपन यांची चौकशी करणार असल्याची माहिती त्यांनी भंडारा शहरात आगमना प्रसंगी दिली.
हिंदी -मराठी बाईट
BYTE - अनिल देशमुख (गृहमंत्री महाराष्ट्र राज्य),,,Conclusion:
Last Updated : Jan 24, 2020, 3:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.