ETV Bharat / state

COVID19: भंडाऱ्यात या वेळेतच मिळणार किराणा सामान... - कोरोना व्हायरस भंडारा बातमी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जमावबंदी, संचारबंदी सारखे निर्णय घेतले गेले. सर्व दुकाने, प्रतिष्ठान बंद केले गेले. मात्र, जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने सुरू ठेवण्यात आले. या दुकानात सुद्धा लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करायला सुरुवात केली. त्यामुळे उपाय म्हणून जिल्ह्यधिकारी प्रदीप चंद्रन यांनी किराना दुकाना संदर्भात नवीन नियम लावले आहेत.

grocery-stores-be-open-from-11-am-to-4-pm-in-bhnadra
भंडाऱ्यात सकाळी 11 ते 4 पर्यंतच किराणा सामान मिळणार...
author img

By

Published : Mar 25, 2020, 2:22 PM IST

भंडारा- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव थांबविण्यासाठी मंगळावर पासून जिल्ह्यातील किराणा दुकान सकाळी 11 ते सायंकाळ 4 वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याच निर्णय घेण्यात आला आहे. दुकानात येणाऱ्या ग्राहकांनी 1 मीटर अंतरावरवर उभे राहून सामान खरेदी करायचे आहे. त्यासाठी ठराविक अंतराचे दुकानासमोर चिन्ह तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार ग्राहकांना रांगेत उभे करण्याची जवाबदारी दुकान मालकांवर राहणार आहे. या कायदाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असा आदेश जिल्हाधिकऱ्या मार्फत काढण्यात आले आहे.

भंडाऱ्यात सकाळी 11 ते 4 पर्यंतच किराणा सामान मिळणार...

हेही वाचा- ''गावाकडच्या लोकांनी कायदा हातात घेऊ नये, पोलिसांना त्यांचे काम करू द्या''

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जमावबंदी, संचारबंदी सारखे निर्णय घेतले गेले. सर्व दुकाने, प्रतिष्ठान बंद केले गेले. मात्र, जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने सुरू ठेवण्यात आले. या दुकानात सुद्धा लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करायला सुरुवात केली. त्यामुळे उपाय म्हणून जिल्ह्यधिकारी प्रदीप चंद्रन यांनी किराना दुकाना संदर्भात नवीन नियम लावले आहेत. त्यानुसार फक्त सकाळी 11 ते सांयकाळी 4 वाजेपर्यंत दुकाने सुरू राहणार आहेत.

याशिवाय अत्यावश्यक सेवा, किराणा माल, भाजीपाला, दुध, औषधे व स्वास्थ सेवासंबंधी दुकाने यांमध्ये येणाऱ्या नागरिकांना प्रादुर्भाव होणार नाही. यानुषंगाने नागरिकांमध्ये अंतर ठेवण्याकरिता दुकानासमोरील जागेत रांगेळी, चुन्याने लाईन मारल्या आहेत. या लाईननुसार ग्राहकांनी उभे राहून सामान खरेदी करायचे आहे. याची जबाबदारी ही संबंधित दुकानदाराची असणार आहे. त्याचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.