ETV Bharat / state

भंडारा: तुमसरमध्ये गँगवर; एक गुंडांची हत्या, आरोपी फरार - कुख्यात गुंडाची धारदार शस्त्राने हत्या

बाबू बॅनर्जी या जामीनावर सुटलेल्या आरोपीचा धारधार शस्त्रांनी हल्ला करुन खून करण्यात आला आहे. यामुळे शहरात भितीचे वातावरण पसरले आहे.

बाबू बॅनर्जी
author img

By

Published : Sep 26, 2019, 1:56 AM IST

भंडारा - तुमसर तालुक्यात एका कुख्यात गुंडाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली आहे. अमित उर्फ बाबू बॅनर्जी (वय, 30) असे मृताचे नाव आहे. हत्येनंतर आरोपी फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. दरम्यान, तुमसर मध्ये सतत गँगवार होत असून हत्येच्या घटना घडत असतात, यामुळे हत्येचा तालुका म्हणून तुमसर कुप्रसिद्ध होत चालला आहे.

babu banargy
बाबू बॅनर्जी

संत जगनाडे नगरातील रहीवासी बाबू बॅनर्जी एक महिन्यांपूर्वी एका गुन्ह्यात जामीनावर बाहेर आला होता. कलम 297 आणि 307 च्या आरोपा खाली जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला 5 वर्षाची शिक्षा सुनावली होती, आता पर्यंत त्याच्यावर विविध 8 गुन्ह्याची नोंद आहे.

हेही वाचा - भारत आधुनिक पायाभूत सुविधांमध्ये १.३ ट्रिलियन डॉलर्सची करणार गुंतवणूक - पंतप्रधान मोदी

सायंकाळी व्यायाम शाळेतून बाहेर पडल्यानंतर तो नेहमीच्या मार्गाने घराकडे निघाला होता. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात मारेकरी भारती कन्या शाळेच्या परिसरालगत लपून होते. यावेळी त्यांनी बाबूला थांबवले आणि त्यांच्यात शाब्दीक बाताबाची झाली. यानंतर आरोपींनी धारदार शास्त्राने बाबूच्या डोक्यावर आणि पोटावर जबर वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा - ईडीने शरद पवार यांच्यावर केलेल्या कारवाईचा राज्य सरकारशी संबंध नाही - मुख्यमंत्री

या घटनेतील मारकऱ्यांचा अजून कोणताही तपास लागलेला नाही. मात्र, या घटनेसंदर्भात मृत बाबू हा मुख्य फिर्यादी आणि प्रत्यक्षदर्शी होता, त्यामुळे त्याची हत्या केल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर शासकिय रुग्नालयात शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान, मारेकरी अद्दाप पसार असून तुमसर पोलिसांचे पथक त्या आरोपींच्या मागावर असल्याची माहीती पोलीस निरीक्षक मनोज सिडाम यांनी दिली.

Intro:ANC : तुमसर तालुक्यात एका कुख्यात गुंडांची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली, अमित उर्फ बाबू बॅनर्जी वय 30 वर्ष असे मृतकाचे नाव आहे, हत्येनंतर आरोपी फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. तुमसर मध्ये सतत गँगवार होत असुन हत्येच्या घटना घडत असतात त्यामुळे हत्येचा तालुका म्हणून तुमसर कुप्रसिद्ध आहे.Body:
संत जगनाडे नगरातील रहीवासी मृतक बाबू एक महिन्यांपूर्वी एका गुन्ह्यात बेलवर बाहेर आलेला होता. कलम 297 आणि 307 च्या आरोपा खाली जिल्हा सत्र न्यायालयाने 5 वर्षाची शिक्षा सुनावली होती, आता पर्यंत त्याच्या वेगवेगळळे 8 गुन्ह्याची नोंद आहे,
सायंकाळी वव्यायाम शाळेतुन बाहेर पडल्यानंतर तो नेहमीच्या मार्गाने घरी परत निघाला होता. काळोखाच्या फायदा घेत अज्ञात मारेकरी भारती कण्या शाळेच्या परिसरालगत धारदार शस्त्र घेऊन लपून होते त्यांनी मृतकला थांबविले आणि काही काळ त्यांच्यात भांडण झाले आरोपींनी त्या धारदार शास्त्राने मृतकाचे डोक्यावर व पोटावर जबर वार केल्याने बाबू बॅनर्जी याचा जागीच मृत्यू झाला, मारकरी कोण हे समजलं नसले तरी एका हत्येच्या प्रकरणात मृतक हा मुख्य फिर्यादी आणि प्रत्येक्षदर्शी होता त्यामुळे याचीही हत्या केली असल्याचे बोलले जात आहे. हत्येनंतर शासकिय रुग्नालयात शेकडों नागरिकांनी गर्दी केली होती. मारेकरी अद्दाप पसार असुन तुमसर पोलिसांचे काही पथक त्या आरोपींच्या मागावर असल्याची माहीती पो नि मनोज सिडाम यांनी दिली.
या हत्याच्या घटनेमुळे तुमसर शहरातील नागरिक चांगलेच धास्तावले आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.