भंडारा - भंडाऱ्याचे कमाल तापमान 46 वर पोहोचले असून उन्हाच्या तडाख्याने भंडारा जिल्ह्यातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढचे काही दिवस नागरिकांना उष्णतेचे चटके सहन करावे लागणार असून येत्या तीन दिवसात वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
संपूर्ण विदर्भामध्ये हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केलेला आहे. मे महिन्याच्या शेवटी सूर्य जेव्हा रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो त्या कालावधीला नवतपा म्हणतात. हे नऊ दिवसांची सुरुवात 25 मे पासून झाली आहे. तर ते 3 जूनला संपणार आहे.
भंडाऱ्याचा पारा 46 डिग्रीवर, काही दिवसात मान्सूनपूर्व सरी बरसण्याची शक्यता - maharashtra
भंडाऱ्याचे कमाल तापमान 46 वर पोहोचले असून पुढचे काही दिवस नागरिकांना उष्णतेचे चटके सहन करावे लागणार आहेत. येत्या तीन दिवसात वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
भंडारा - भंडाऱ्याचे कमाल तापमान 46 वर पोहोचले असून उन्हाच्या तडाख्याने भंडारा जिल्ह्यातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढचे काही दिवस नागरिकांना उष्णतेचे चटके सहन करावे लागणार असून येत्या तीन दिवसात वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
संपूर्ण विदर्भामध्ये हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केलेला आहे. मे महिन्याच्या शेवटी सूर्य जेव्हा रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो त्या कालावधीला नवतपा म्हणतात. हे नऊ दिवसांची सुरुवात 25 मे पासून झाली आहे. तर ते 3 जूनला संपणार आहे.
Body:संपूर्ण विदर्भामध्ये हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केलेला आहे मे महिन्याच्या शेवटी नवतापाला सुरुवात होते. नवतपा म्हणजे सूर्य जेव्हा रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो त्या कालावधीला नवतपा म्हणतात. हे नऊ दिवस सुरूवात सुरुवात 25 मे पासून झाली आहे 3 जूनला संपणार आहे.
नवतपा सुरू झाल्यापासून तापमानात प्रचंड वाढ होत आहे सध्या तापमान 46 डिग्रीपर्यंत पोचला आहे त्यामुळे सकाळी 8 वाजेपासून कृष्ण तिचा प्रभाव जाणवत आहे उष्णतेपासून वाचण्यासाठी नवे सकाळपासूनच आपले काम पूर्ण करून अकरा ते बारा वाजेपर्यंत घरी परतण्याचा प्रयत्न करतात कारण 12 नंतर सूर्यनारायण जी आग ओकतो त्याचे चटके शरीराची लाहीलाही करून जातात. ज्या लोकांना नाईलाजास्तव दुपारी कामानिमित्त घराबाहेर निघावं लागतं प्रत्येक नागरिक चेहऱ्याला पूर्णपणे झाकून निघतात. यामुळे शहरातील पाण्याची कमी होते त्याची भरपाई करण्यासाठी लोक ज्यूस उसाचा रस लस्सी यांचे सेवन करतात.
दुपारी बहुतेक रस्त्यांवर दोन चार लोकांचा आवागमन सुरू असतो तर नगरातील रस्ते पूर्णपणे निर्मनुष्य झालेले असतात उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी कुलर आणि एसी घरीच बसणे पसंत करीत आहेत. शेतीत काम करणारे शेतमजूर आणि शेतकरी हे सकाळी आणि सायंकाळी कामावर जातात दुपारी घरीच आराम करतात.
पुढचे काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याने नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे. 30 आणि 31 मे दरम्यान जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरीवर बरसणार असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
Conclusion: