ETV Bharat / state

भंडारा जिल्ह्यात पहिल्यांदाच होणार राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धा

author img

By

Published : Nov 6, 2019, 5:04 PM IST

Updated : Nov 6, 2019, 5:49 PM IST

छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात होणाऱ्या या स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी आणि त्यांचे संघ संपूर्ण तयारीला लागले आहेत. या स्पर्धेसाठी मैदानावर सहा ग्राउंड तयार करण्यात आले असून या सहा ग्राउंडवर एकाच वेळेस ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत २२५ मुले तर 225 मुली खेळणार आहेत.

भंडारा जिल्ह्यात पहिल्यांदाच होणार राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धा

भंडारा - राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेचे भंडारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले आहे. 7 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर या तीन दिवसांत ही स्पर्धा होणार असून आठ विभागाच्या 36 जिल्ह्यांचे 48 संघ या स्पर्धेत खेळणार आहेत. 14, 17 आणि 19 वर्षांखालील स्पर्धकांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. यापैकीच राष्ट्रीय संघाची निवड केली जाणार असून हा संघ आंध्रप्रदेशमध्ये होणाऱ्या स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे.

राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धा

हेही वाचा - चीन ओपन : सिंधू पाठोपाठ सायनाही सलामीलाच पराभूत; पारपल्ली, प्रणित विजयी

छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात होणाऱ्या या स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी आणि त्यांचे संघ संपूर्ण तयारीला लागले आहेत. या स्पर्धेसाठी मैदानावर सहा ग्राउंड तयार करण्यात आले असून या सहा ग्राउंडवर एकाच वेळेस ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत २२५ मुले तर 225 मुली खेळणार आहेत. राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेसाठी 120 जणांची पंच आणि तांत्रिक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. 14 आणि १७ वर्षांखालील स्पर्धकांचे प्रत्येकी दोन संघ आणि 19 वर्षांखालील स्पर्धकांचे दोन संघ हे आंध्रप्रदेश वेस्ट गोदावरी इथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करतील.

क्रीडा संकुलात एवढ्या स्पर्धकांची राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे गुरुदत्त मंगल कार्यालयात मुलींची तर संताजी मंगल कार्यालयामध्ये मुलांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Intro:ANC : भंडारा जिल्ह्यांमध्ये पहिल्यांदाच राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धा चे आयोजन केले गेले आहे 7 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर या तीन दिवसात ही स्पर्धा होणार असून आठ विभागाच्या 36 जिल्ह्याचे 48 संघ या स्पर्धेत येणार असून 14 वर्ष 17 वर्ष आणि 19 वर्षाखालील मुलं-मुली येणार आहेत यापैकीच राष्ट्रीय संघाची निवड केली जाणार असून हा संघ आंध्रप्रदेश मध्ये होणाऱ्या स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे.

Body:छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात होणाऱ्या या स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी आणि त्यांचे संघ संपूर्ण तयारी ला लागला आहे. या साठी मैदान व्यवस्थित करण्यात आलेली आहे त्या मैदानावर सहा ग्राउंड तयार करण्यात आलेले आहे यासही ग्राउंड वर एकाच वेळेस स्पर्धा खेळले जाणार आहेत.
या स्पर्धेसाठी 225 मुलाने 225 मुली येणार आहेत 14 17 आणि 19 वर्ष वयोगटातील हे मुलींचे संघ असतील ही स्पर्धा व्यवस्थित पार पडावी यासाठी जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांची मदत घेतली जात आहे यामध्ये 120 पंच आणि तांत्रिक अधिकारी असतील सात तारखेला सकाळी आठ वाजता पासून या स्पर्धा सुरू होती नऊ तारखेला या स्पर्धेतील 140 निवडक विद्यार्थ्यांपैकी राष्ट्रीय संघ निवडली जातील 14 वर्षे वयोगटातील दोन सांगा 17 वर्षे वयोगटातील दोन सांगा आणि 19 वर्षाखालील गटासाठी दोन संघ निवडले जातील हे संघ आंध्रप्रदेश वेस्ट गोदावरी इथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करतील.
क्रीडासंकुलात एवढ्या विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे गुरुदत्त मंगल कार्यालयात मुलीची संताजी मंगल कार्यालय मध्ये मुलांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

Conclusion:
Last Updated : Nov 6, 2019, 5:49 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.