ETV Bharat / state

Wild Boar Rampage In Beed : बीड तालुक्यात रानडुकरांचा धुमाकूळ; उभ्या पिकांची नासाडी

बीड जिल्ह्यात रानडुकरांच्या कळपाने अक्षरश: धुमाकूळ (Wild Boar Rampage In Beed) घातलेला आहे. पीक चांगल्या अवस्थेत येते त्यावेळेसच रानडुक्कर शेतात घुसून पिकांची नासाडी (attack on crops by wild boars) करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. रानडुकरांकडून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान (Damage to agriculture by wild boars) केले जात आहे (loss to farmers). यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. (Latest news from Beed)

Wild Boar Rampage In Beed
रानडुकरांचा धुमाकूळ
author img

By

Published : Jan 6, 2023, 9:31 PM IST

शेतकरी व्यथा सांगताना

बीड : बीड तालुक्यासह जिल्ह्यात रानडुकरांचा धुमाकूळ (Wild Boar Rampage In Beed) पाहायला मिळतोय. रानडुकरांकडून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान (Damage to agriculture by wild boars) केले जात आहे. यामुळे कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटात सापडणारा बळीराजा पुन्हा हवालदिल झालाय. पोटच्या लेकरप्रमाणे सांभाळलेल्या हातातोंडाशी आलेल्या पिकांवर रानडुकरांनी हल्ला (attack on crops by wild boars) चढवला आहे. (Beed Crime) यामुळे उभ्या पिकांची नासाडी होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान (loss to farmers) होत आहे. (Latest news from Beed)

शेतकरी अडचणीत सापडला : तालुक्यातील पिंपळगाव (मजरा) शिवारातील सुशेन पडघन यांच्या शेतातील ज्वारी, पिकाची नासाडी (Damage to agriculture by wild boars) करण्यास रानडुकरांनी सुरुवात केली (Wild Boar Rampage In Beed). पीक काढणीसाठी एक महिना अवधी आहे. मात्र तोपर्यंत रानडुकरं संपूर्ण पीक नष्ट करण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. (attack on crops by wild boars) त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत सापडला आहे. (loss to farmers) दरम्यान शासनाने याची गंभीर दखल घेऊन, या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. (Latest news from Beed)

नुकसानीची भरपाई द्यावी : आम्ही अनेक वेळा वन विभागाशी संपर्क केला. मात्र वन विभागाचे अधिकारी यांच्याकडे कसलीही दखल देत नाही. आमच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. एक एक रुपया करून आम्ही शेतामध्ये बी बियाणे खते पेरू पिके चांगले आणतो. मात्र ज्यावेळेस पीक चांगल्या अवस्थेत येते हातातून अशी घास येतो त्यावेळेसच रानडुक्कर शेतात घुसून त्याची नासाडी करतात. त्यामुळे आमचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अनेक वेळा कोणी विभागाची संपर्क करून सुद्धा वन विभागाचे अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत. तर वन विभागाकडे आमची अशी मागणी आहे की त्यांनी येऊन प्रत्यक्ष पाहणी करून आमच्या झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशीच आमची मागणी आहे.

काय सांगतात वन अधिकारी? बीड तालुक्यातील वनाधिकारी काकडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान डुकरांनी केले आहे. अशा सर्व शेतकऱ्यांना वनविभागामार्फत आव्हान करण्यात येते की, आपल्या शेतातील ज्या पिकांचे नुकसान केले असेल अशा शेतकऱ्यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा. त्या ठिकाणी आमचे कर्मचारी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून स्पोर्ट पंचनामा केला जाईल व त्या शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार योग्य तो मोबदला दिला जाईल. तसेच ज्या शेतकऱ्यांवर वन्यप्राण्यांनी हल्ला केला आहे त्यांनीसुद्धा वन विभागाशी संपर्क करून त्याचा स्पॉट पंचनामा करून त्या लाभार्थीला योग्य तो मोबदला दिला जाईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.