ETV Bharat / state

महाशिवरात्री महोत्सव; वैद्यनाथ मंदिराच्या सुरक्षेत वाढ

परळी येथे होणाऱ्या महाशिवरात्री महोत्सवानिमित्त संपूर्ण देशभरातून भाविक प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी परळी येथे येतात. ४ मार्च रोजी महाशिवरात्र आहे. यानिमित्ताने येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेची विशेष काळजी बीड जिल्हा प्रशासन घेत आहे.

परळीचे वैद्यनाथ मंदीर
author img

By

Published : Mar 2, 2019, 10:00 AM IST

बीड- बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग बीड जिल्ह्यातील परळी येथे आहे. महाशिवरात्रीनिमित्त प्रभू वैद्यनाथाच्या मंदिरात देशभरातून लाखो भाविक ४ मार्चला परळीत दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर वैद्यनाथ मंदिर परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

नुकतेच परळी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी आढावा बैठक घेऊन सुरक्षितते बाबतीत योग्य त्या सूचना केल्या आहेत. सध्या देशात दहशतवादी कारवायांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या उद्देशाने वैद्यनाथ मंदिर परिसराच्या सुरक्षेच्या दृष्टीने विशेष बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. परळी येथे होणाऱ्या महाशिवरात्री महोत्सवानिमित्त संपूर्ण देशभरातून भाविक प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी परळी येथे येतात. ४ मार्च रोजी महाशिवरात्र आहे. यानिमित्ताने येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेची विशेष काळजी बीड जिल्हा प्रशासन घेत आहे. यंदा भारत-पाक सीमेवर तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. या अनुषंगानेच परळी येथील प्रभू वैद्यनाथाचे मंदिर परिसरात सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी वैद्यनाथ मंदिर परिसराची पाहणी करून सुरक्षिततेचा आढावा घेतला.

येणाऱ्या भाविकांना रांगेत दर्शन घेता यावे, यासाठी बॅरिकेट्स उभारण्यात आले आहेत. दर्शनासाठी एकूण चार रांगा केल्या जाणार आहेत. महिलांसाठी स्वतंत्र रांग असेल. याशिवाय मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर मंडप भरण्यात येणार असल्याचेही वैद्यनाथ मंदिर संस्थानचे सचिव राजेश देशमुख यांनी सांगितले. परळीकडे येणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजवून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या सूचनाही यावेळी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. परळी शहरातील अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे केले जात आहेत.

undefined

Intro:महाशिवरात्री महोत्सव; वैद्यनाथ मंदिराच्या सुरक्षेत वाढ; राज्यभरातून लाखो भावीक येणार परळीत

बीड- बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग बीड जिल्ह्यातील परळी येथे प्रभू वैद्यनाथाचे मंदिर आहे. महाशिवरात्रीनिमित्त राज्य परराज्यातून लाखो भाविक 4 मार्च रोजी परळी येथे दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर वैद्यनाथ मंदिर परिसरातील सुरक्षेत वाढ केली आहे. नुकतेच परळी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी आढावा बैठक घेऊन सुरक्षितते बाबतीत योग्य त्या सूचना केल्या आहेत. सध्या देशात दहशतवादी कारवायांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या उद्देशाने वैद्यनाथ मंदिर परिसराची सुरक्षेच्या दृष्टीने विशेष बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.

Body:परळी येथे होणाऱ्या महाशिवरात्र महोत्सवानिमित्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशभरातून भाविक प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी परळी येथे येतात. 4 मार्च रोजी महाशिवरात्र आहे. यानिमित्ताने येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेची विशेष काळजी बीड जिल्हा प्रशासन घेत आहे. यंदा भारत-पाक सीमेवर तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. या अनुषंगानेच परळी येथील प्रभू वैद्यनाथाचे मंदिर परिसरात सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी वैद्यनाथ मंदिर परिसराची पाहणी करून सुरक्षिततेचा आढावा घेतला.

Conclusion:येणाऱ्या भाविकांना रांगेत दर्शन घेण्यात यावे यासाठी बॅरिकेट्स उभारण्यात आले आहेत. एकूण चार रांगा दर्शनासाठी केल्या जाणार आहेत. महिलांसाठी स्वतंत्र रांग असेल. याशिवाय मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात मंडप भरण्यात येणार असल्याचेही ही वैद्यनाथ मंदिर संस्थानचे सचिव राजेश देशमुख यांनी सांगितले.
परळी कडे येणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजवून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या सूचना देखील यावेळी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. परळी शहरातील अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे केले जात आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.