ETV Bharat / state

एका भावाने धोका दिला म्हणून काय झालं हा भाऊ पंकजाताईंच्या पाठीशी - उदयनराजे भोसले

एक भाऊ गेला तर काय झाले हा दुसरा भाऊ पंकजा मुंडे यांच्या बरोबर आहे, असे वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केले आहे. ते म्हणाले की, मी कुणाला धोका दिलेला नाही उलट मला धोका दिला गेला आहे. पंकजा मुंडे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

author img

By

Published : Oct 19, 2019, 5:09 AM IST

उदयनराजे भोसले

बीड - एक भाऊ गेला तर काय झाले हा दुसरा भाऊ पंकजा मुंडे यांच्या बरोबर आहे, असे वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केले आहे. परळी विधानसभा मतदार संघात भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

उदयनराजे भोसले

पुढे बोलताना उदयनराजे म्हणाले, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना धोका देऊन राजकारण करणाऱ्यांना जनता कधीच माफ करणार नाही. मीही कुणाला धोका दिलेला नाही उलट मला धोका दिला गेला आहे. पंकजा मुंडे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा - मतपेट्या ठेवलेल्या स्ट्राँगरूमसह मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवा - धनंजय मुंडे

अख्खी राष्ट्रवादी एकवटली तरी माझा विजय निश्चित - पंकजा मुंडे

मी काल मोदींना परळीत आणले. आज माझ्या प्रचारासाठी उदयनराजे भेसले आले आहेत. आख्खी राष्ट्रवादी जरी परळीत एकवटली तरी माझा विजय निश्चित आहे, असा विश्वास यावेळी पंकजा मुंडे यांनी सभेला संबोधीत करताना व्यक्त केला.

Intro:एका भावाने धोका दिला म्हणून काय झाले हा भाऊ पंकजाताई च्या पाठीशी आहे–उदयनराजे भोसले

बीड-एक भाऊ गेला तर काय झाले हा दुसरा भाऊ पंकजा मुंडे यांच्या बरोबर आहे. असा विश्वास देत उदयनराजे भोसले म्हणाले की, मी धोका कोणाला दिला नाही, तर धोका मला दिला गेला असल्याचे ते म्हणाले.

परळी विधानसभा मतदार संघात भाजपचा उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचार आणि निमित्त शुक्रवारी आयोजित जाहीर सभेत उदयनराजे भोसले बोलत होते. पुढे बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना धोका देऊन राजकारण करणाऱ्याला जनता कधीच माफ करणार नाही पंकजा मुंडे यांचा विजय निश्चित आहे. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अख्खी राष्ट्रवादी एकवटली तरी माझा विजय निश्चित-पंकजा मुंडे
मी काल मोदींना परळीत आणले. आज माझ्या प्रचारासाठी उदयनराजे भेसले आलेत. आख्खी राष्ट्रवादी जरी परळीत एकवटली तरी माझा विजय निश्चित आहे. असे सांगत पंजका मुंडे म्हणल्या की, निवडणुकीच्या काउंटिंगच्या अगोदर जामर बसवा असे म्हणतात, पण मी म्हणते की, त्यांच्या तोंडाला कोणी तरी जामर बसवा असा टोला पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना लगावला.Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.