ETV Bharat / state

बीड जिल्ह्यात हरणाची शिकार, दोघांना अटक - हरीण news

जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सोलापूरवाडी-पिंपळा रस्त्यावर खरडगव्हान फाट्याजवळ दोघांनी मिळून हरीण मारल्याची घटना आज उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोघांना आष्टीच्या वनविभागाने अटक केली आहे.

शिकार केलेल्या हरणाचे मांस
author img

By

Published : Sep 17, 2019, 4:16 PM IST

बीड- जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सोलापूरवाडी-पिंपळा रस्त्यावर खरडगव्हान फाट्याजवळ दोघांनी मिळून हरीण मारल्याची घटना आज उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोघांना आष्टीच्या वनविभागाने अटक केली असून त्यांच्याकडून हरणाचे मांस आणि अवयव जप्त करण्यात आले असल्याची माहिती आष्टी परिक्षेत्र अधिकारी ए. एन. काकडे यांनी सांगितले. अर्जुन सोनबा कुराडे, विठ्ठल किसन खुडे (रा. सोलापूरवाडी, ता.आष्टी, जि. बीड) असे आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा -केज पोलिसांनी सोळा वर्षापूर्वीच्या खुनाचा केला पर्दाफाश

याबाबत सविस्तर वृत्त असे, बीड जिल्ह्यातील सोलापूरवाडी-पिंपळा रस्त्यावर खरडगव्हान फाटा आहे. या फाट्याच्या जवळच्या छोट्या हॉटेलमधून वनविभागाने हरिणाचे मांस जप्त केले आहे. या संदर्भात दोघांना अटक करण्यात आली आहे.

म्हणे जखमी हरिण उचलून कापले

अपघातात हे हरीण जखमी झाले होते आणि उचलून आणून कापले, अशी माहिती आरोपींनी दिली. या हरिणाला वाचविण्याऐवजी त्याला कापण्यात आल्याने तो ही वन्यजीव अधिनियम अंतर्गत गुन्हा आहे.

पोलीस आणि वनविभागाची तत्परता

हरणाची हत्या केल्याची बाब गावकऱ्यांना कळल्यानंतर त्यांनी पोलीस आणि वन विभागाकडे संपर्क साधला. त्यानंतर तात्काळ त्यांनी आरोपींना अटक करून त्यांच्याकडून हरिणाचे मांस, पाय, मुंडक जप्त केले. आष्टी येथे या हरिणाचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख आणि डॉ. संतोष शामदिरे यांनी शवविच्छेदन करून न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेत नमुने पाठविले.

Intro:हरिणाची हत्या: दोघांना अटक

बीड- जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सोलापूरवाडी- पिंपळा रस्त्यावर खरडगव्हान फाट्यानजीक दोघांनी मिळून हरीण मारल्याची घटना मंगळवारी समोर आली आहे. या प्रकरणी दोघांना आष्टीच्या वनविभागाने अटक केली असून त्यांच्याकडून हरीणाचे मांस ,आणि अवयव जप्त करण्यात आले असल्याची माहिती आष्टी परिक्षेत्र अधिकारी ए. एन. काकडे यांनी सांगितले.

अर्जुन सोनबा कुराडे (रा. सोलापूरवाडी ता.आष्टी, जि. बीड), विठ्ठल किसन खुडे (रा. सोलापूरवाडी) असे आरोपींची नावे आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, बीड जिल्ह्यातील सोलापूरवाडी-पिंपळा रस्त्यावर खरडगव्हान फाटा आहे. या फाट्याच्या जवळच्या छोट्या हॉटेल मधून वनविभागाने हरिणाचे मांस जप्त केले आहे. या संदर्भात दोघांना अटक करण्यात आली आहे.

म्हणे जखमी हरण उचलून कापले....

दरम्यान अटक आरोपींच्या म्हणण्यानुसार अपघातात हे हरीण जखमी झाले होते आणि उचलून आणून कापले. अशी माहिती आरोपींनी दिली. या हरिणाला वाचविण्याऐवजी त्याला कापण्यात आल्याने तो ही वन्यजीव अधिनियम अंतर्गत गुन्हा आहे.

पोलीस आणि वनविभागाची तत्परता-
हरणाची हत्या केल्याची बाब गावकऱ्यांना कळल्यानंतर त्यांनी पोलीस आणि वन विभागाकडे संपर्क साधला त्यानंतर तात्काळ त्यांनी आरोपींना अटक करून त्यांच्याकडून हरिणाचे मांस,पाय,मुंडक जप्त केले .आष्टी येथे या हरिणाचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ राजेंद्र देशमुख आणि डॉ संतोष शामदिरे शवविच्छेदन यांनी केले करून न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेत नमुने पाठवण्यात आले आहेत .Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.