ETV Bharat / state

ब्रेक निकामी झाल्याने धारूर घाटात ट्रक कोसळला; चालकाने उडी मारल्याने बचावला

ब्रेक निकामी झाल्याने मालवाहू ट्रक धारूरच्या घाटातील दरीत कोसळल्याची घटना शुक्रवारी(दि.29 नोव्हेंबर)ला सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडली. प्रसंगावधान दाखवत चालकाने गाडीतून उडी मारल्याने तो बचावला आहे.

truck fall in dharur valley due to break fail
ब्रेक निकामी झाल्याने धारूर घाटात ट्रक कोसळला
author img

By

Published : Nov 29, 2019, 11:05 PM IST

बीड - ब्रेक निकामी झाल्याने मालवाहू ट्रक धारूरच्या घाटातील दरीत कोसळल्याची घटना शुक्रवारी(दि.29 नोव्हेंबर)ला सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडली. प्रसंगावधान दाखवत चालकाने गाडीतून उडी मारल्याने तो बचावला आहे.

truck fall in dharur valley due to break fail
ब्रेक निकामी झाल्याने धारूर घाटात ट्रक कोसळला

माजलगाव येथून सोलापूरला सोयाबीन घेऊन जाणारा ट्रक धारूर घाटात ब्रेक निकामी झाल्याने घाटातील कठड्यावर आदळला. यामुळे कठडा तुटून हा ट्रक 150 फूट दरीत कोसळला. यावेळी चालक रफिक याने प्रसंगावधान दाखवून उडी मारल्याने तो या अपघातातून बचावला आहे.

ट्रकमध्ये 22 टन सोयाबीन असल्याने वळणार ट्रकचे संतुलन बिघडले; आणि संबंधित प्रकार घडल्याचे समोर येत आहे.

Intro:ब्रेक फेल झाल्याने धारूर च्या घाटात ट्रक कोसळला

बीड- माल वाहून नेहेनारा ट्रक ब्रेक फेल झाल्याने धारूरच्या घाटात दरीमध्ये कोसळल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली. चालकाने उडी टाकल्याने चालक बचावला.

याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, माजलगाव येथून सोलापूरला सोयाबीन घेवून जाणारा ट्रक धारूर घाटात ब्रेक फेल झाल्यामुळे मागे सरकून घाटातील कठड्यावर आदळला . या वेळी झालेल्या अपघातात कठडा तुटून 150 फूट ट्रक दरीत कोसळल्याची घटना सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या, सुमारास घडली . चालकाने उडी टाकल्याने या अपघातातून बचावला .माजलगाव येथून सोयाबीन ट्रक (क्र .एम.एच. १३, ४४७४) मध्ये सोलापूरसाठी भरण्यात आले होते .ट्रक धारूर येथील घाटात आल्यानंतर उतार व वळण असल्याने ट्रक मागे सरकला . २२ टन सोयाबीन असल्याने ब्रेक लागले नाही . ट्रक मागे सरकत असतांना वळणाच्या कठड्याला धडकला . या वेळी चालकाने प्रसंगावधान राखून उडी टाकली .कठडा तुटून ट्रक 150 फुट दरीत कोसळला . या अपघातात ट्रकचा चक्का चुर झाला आहे. पोते फुटून सोयाबीन डोंगरावर पसरले आहे . या अपघातात चालक अस्पाक रफीक याने उडी टाकल्याने त्याचा जिव वाचला.Body:बीडConclusion:बीड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.