ETV Bharat / state

माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथे भीषण अपघात; बापलेकीसह तिघांचा मृत्यू - rupali javle

परभणीच्या दिशेने जात असताना, कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सने जावळे यांच्या गाडीला समोरून धडक दिली. यात चालक आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर, गंभीर जखमी असलेल्या विनायक जावळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विनायक जावळे हे शिवाजी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्रपाचार्य होते.

acci
माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथे कार -ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात
author img

By

Published : Dec 25, 2019, 12:58 PM IST

Updated : Dec 25, 2019, 1:11 PM IST

बीड - आज(25 डिसेंबर) पहाटे माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथे कार आणि-ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात बापलेकीसह तिघांचा मृत्यू झाला आहे. चालक विजय ज्ञानेश्वर कानडे(वय 24), रुपाली विनायक जावळे (वय 24 रा. परभणी) आणि विनायक दत्तात्रय जावळे (वय 58 रा. परभणी), अशी मृतांची नावे आहेत. विनायक हे आपली मुलगी रुपाली हिला घेऊन परभणीकडे जात असताना हा अपघात घडला.

acci
मृत चालक विजय ज्ञानेश्वर कानडे आणि रुपाली विनायक जावळे

परभणीच्या दिशेने जात असताना, कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सने जावळे यांच्या गाडीला समोरून धडक दिली. यात चालक आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर, गंभीर जखमी असलेल्या विनायक जावळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विनायक जावळे हे शिवाजी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्रपाचार्य होते.

हेही वाचा - सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या बसला पुण्याजवळ अपघात; 16 जखमी

४८ तासात ६जणांचा मृत्यू

पोलिसांच्या पेट्रोलिंग करणाऱ्या वाहनातून अपघातग्रस्तांना माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले होते. दरम्यान, बीड जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मंगळवारी अंबाजोगाईजवळ एसटी बस आणि जीप यांच्यात झालेल्या अपघातात तिघे जण ठार झाले होते. गेल्या 48 तासात वेगवेगळ्या अपघातांमध्ये सहा जणांनी आपला जीव गमावला आहे.

Intro:कार -ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; तीन ठार
माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथील घटना

बीड- मुलीला आणायला गेलेल्या पित्याचा व मुलीचा माजलगाव जवळ गंगामसला येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. जिल्ह्यातून माजलगाव मार्गे जाणाऱ्या कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावर बुधवारी पहाटे कार- ट्रॅव्हल्स चा समोरासमोर भीषण अपघात झाला. यामध्ये दोन ठार एक गंभीर जखमी झाल्याची घटना माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथे घडली.

याबाबत माहिती अशी की, परभणी जिल्ह्यातील विजय ज्ञानेश्वर कानडे ( वय 24 वर्षे रा. पिंपळगांव ता. जिंतूर,) रूपाली विनायक जावळे (वय 24 वर्षे रा. शिवाजीनगर, परभणी) व विनायक दत्तात्रय जावळे (वय 58 वर्षे रा. शिवाजी नगर परभणी) हे तिघेजण परभणीकडे स्विफ्ट डिझायर क्रमांक एम. एच. 14 जी. यु. 2731 ने जात असतांना समोरून येणा-या व पुणे च्या दिशेने जाणा-या जिजाउ टॅ्व्हल्स क्रमांक( एम. एच. 22 एफ. 8899) च्या आपघातात विजय ज्ञानेश्वर कानडे( चालक), रूपाली विनायक जावळे (मुलगी) व विनायक दत्तात्रय जावळे (पिता) यांचा मृत्यू झाला. विनायक जावळे हे शिवाजी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्रपाचार्य आहेत. ते गंभीर जखमी झाले होते. बीड येथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. सदरील मार्गावर पोलिसांच्या पेट्रोलिंग करणा-या वाहनातुन वरील तिघांना माजलगांव येथील ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. विनायक जावळे यांचेवर प्राथमिक उपचार करून बीड येथे हलविण्यात आले होते.

बीड जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मंगळवारी अंबाजोगाई जवळ एसटी बस व जीप यांच्यात झालेल्या अपघातात तिघे जण ठार झाले होते तर बुधवारी कार- ट्रॅव्हल्सच्या अपघातात तीन ठार झाले आहेत. मागील 48 तासात वेगवेगळ्या अपघातांमध्ये सहा जणांनी आपला जीव गमावला आहे.

सोबत- ड्रायव्हर कानडे व मुलगी रूपाली यांचे पासपोर्ट फोटो पाठवत आहेBody:बConclusion:ब
Last Updated : Dec 25, 2019, 1:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.