ETV Bharat / state

'सेव्ह मेरीट सेव्ह नेशन'; ज्यांना गरज त्यांनाच आरक्षण हवं, बीडमध्ये विराट मोर्चा

ज्या व्यक्तीला अथवा समाजाला आरक्षणाची गरज आहे, त्यांनाच यापुढच्या काळात आरक्षण मिळावे. अन्यथा इतरांचे आरक्षण बंद करा, असे म्हणत 'सेव्ह मेरीट सेव्ह नेशन' ची घोषणा देत आज बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
author img

By

Published : Aug 31, 2019, 5:43 PM IST

बीड - ज्या व्यक्तीला अथवा समाजाला आरक्षणाची गरज आहे, त्यांनाच यापुढच्या काळात आरक्षण मिळावे. अन्यथा इतरांचे आरक्षण बंद करा, असे म्हणत 'सेव्ह मेरीट सेव्ह नेशन' ची घोषणा देत आज बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यामध्ये मोठ्या संख्येने महिला आणि पुरुषांचा सहभाग होता.

बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

'सेव्ह मेरीट, सेव्ह नेशन' समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये असे म्हटले, की 70 वर्षांपासून आरक्षण दिले जात आहे. एका पिढीला आरक्षण दिल्यानंतर दुसऱ्या पिढीला आरक्षणाचा लाभ देऊ नये. वाढीव आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. पुढच्या काळात शासनाने जातीवर आरक्षण देण्यापेक्षा आर्थिक निकष पाहून आरक्षण द्यावे, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. बीड शहरातील बालाजी मंदिर येथून सुभाष रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला.

Intro:बीड मध्ये आरक्षण विरोधात मोर्चा; 'सेव्ह मेरीट, सेव्ह नेशन' ची केली मागणी

बीड- मागील सत्तर वर्षात सातत्याने आरक्षण दिले गेलेले आहे. आता ज्या व्यक्तीला अथवा समाजाला आरक्षणाची गरज आहे, त्यांनाच यापुढच्या काळात आरक्षण मिळावे, अन्यथा इतरांचे आरक्षण बंद करा, अर्थात 'सेव्ह मेरीट सेव्ह नेशन' ची घोषणा देत शनिवारी बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यामध्ये महिला व पुरुषांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता.

Body:'सेव्ह मेरीट, सेव्ह नेशन' समितीच्या वतीने यावेळी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 70 वर्षांपासून आरक्षण दिले जात आहे. एका पिढीला आरक्षण दिल्यानंतर दुसऱ्या पिढीला आरक्षणाचा लाभ देऊ नये. वाढीव आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. पुढच्या काळात शासनाने जातीवर आरक्षण देण्यापेक्षा आर्थिक निकष पाहून आरक्षण द्यावे अशी मागणी देखील मोर्चेकऱ्यांनी केली.

Conclusion:बीड शहरातील बालाजी मंदिर येथून सुभाष रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला. यावेळी मोर्चातील पदाधिकाऱ्यांनी बीड जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन दिले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.