ETV Bharat / state

मांस घेवून जणारा टेम्पो मांजरसुंब्याच्या घाटात उलटला.. - tempo

गणेश राजेंद्र तट असे टेम्पो चालकाचे नाव आहे. टेम्पो (क्र. एम एच २५ पी. ३१८५) मांस घेवून हैद्राबादहून औरंगाबादकडे चालला होता. बीड जवळील मांजरसुबा येथील घटात समोरुन आलेल्या चारचाकीला चुकविण्याच्या नादात टेम्पो पलटी झाला. या टेम्पोत जनावरांचे अवयव होते.

मांस वाहून नेणारा टेम्पो
author img

By

Published : Apr 22, 2019, 10:08 AM IST

बीड - जनावराचे मांस घेवून जाणारा टेम्पो बीड जवळील मांजरसुंबा घाटात बुधवारी सांयकाळी पलटी झाला. घटना घडल्यानंतर बीड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला आहे. टेम्पोतील मांस कशाचे आहे, याची चौकशी पोलीस करत आहेत.

गणेश राजेंद्र तट असे टेम्पो चालकाचे नाव आहे. टेम्पो (क्र. एम एच २५ पी. ३१८५) मांस घेवून हैद्राबादहून औरंगाबादकडे चालला होता. बीड जवळील मांजरसुबा येथील घटात समोरुन आलेल्या चारचाकीला चुकविण्याच्या नादात टेम्पो पलटी झाला. या टेम्पोत जनावरांचे अवयव होते. पोलिसांनी चालक गणेश तट याला ताब्यात घेतले असून, त्या टेम्पोतील मांस कशाचे आहे याची चौकशी सुरू केली आहे.

मांस घेवून जणारा टेम्पो मांजरसुंब्याच्या घाटात उलटला

बीड- हैद्राबाद हून औरंगाबाद कडे जनावराचे मांस घेवून जाणारा टेम्पो बीड जवळील मांजरसुंबा घाटात बुधवारी सांयकाळी पलटी झाला. समोरून आलेल्या एका चारचाकी वाहनाला चुकवताना हा अपघात झाला. टेम्पोमध्ये जनावरांची आवयव होती. घटना घडल्यानंतर बीड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला आहे. ते टेम्पोतील मांस कशाचे आहे याची चौकशी पोलिस करत आहेत. 

गणेश राजेंद्र तट असे टेम्पो चालकाचे नाव आहे. टेम्पो क्र. एम एच २५ पी. ३१८५ क्रमांच्या टेम्पोमध्ये मांस घेवून हैद्राबाद हून औरंगाबादकडे टेम्पो चालला होता. बीड जवळील मांजरसुबा येथील घटात पुढील आलेले वाहन चुकविण्याच्या नादात मांस घेवून जाणारा टेम्पो पलटी झाला. या टेम्पोत जनावरांचे आवयव होते. पोलिसांनी चालक गणेश तट याला ताब्यात घेतले असून त्या टेम्पोतील मास कशाचे आहे याची चौकशी सुरू केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.