ETV Bharat / state

बीडमध्ये पोलीसाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या - Bead Police Suicide News

बीड शहरातील शिवजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मऱ्याच्या जवळ एक सुसाइट नोट सापडली आहे.

Suicide shot by police in Beed
बीडमध्ये पोलीसाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या
author img

By

Published : Dec 17, 2019, 9:36 PM IST

बीड - शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजता घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या जवळ एक सुसाइड नोट सापडली असून जळगावच्या एका मुलीकडून सतत ब्लॅकमेलिंग केले जात असल्याचे पोलीस सूत्रांची प्राथमिक माहिती आहे.

हेही वाचा - माजलगाव नगरपालिकेत १ कोटी ६१ लाखांचा अपहार; तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल

दिलीप प्रकाश केंद्रे असे आत्महत्या केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. या घटनेबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी आहे की दीड महिन्यापूर्वी केंद्रे जळगाव येथून बदलून बीड येथे आले होते. ते शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास बीड शहरातील धांडेनगर परिसरामध्ये त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या सहा महिन्यापासून केंद्रे हे अस्वस्थ होतो. शिवाजीनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.

सापडलेल्या चिठ्ठीत दोन नावे -

पोलीस कर्मचारी दिलीप केंद्रे यांचे साधारणता सात वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना सहा वर्षाची मुलगी आहे. जळगाव येथे काही वर्ष त्यांनी पोलीस दलात नोकरी केल्यानंतर बीडला बदली करून घेतली होती. दरम्यानच्या काळात बीडला आल्यानंतर त्यांना ब्लॅकमेलिंग केले जात असल्याची पोलिसांची माहिती आहे. ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांची दोन नावे सापडलेल्या चिठ्ठीत असल्याचेही समोर येत आहे. नेमका प्रकार काय आहे, याचा तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. या घटनेमुळे मात्र पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Intro:
बीडमध्ये पोलीसाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

बीड- शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजता घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या जवळ एक सुसाइड नोट सापडली असून जळगावच्या एका मुलीकडून सतत ब्लॅकमेलिंग केले जात असल्याचे पोलीस सूत्रांची प्राथमीक माहिती आहे.

दिलीप प्रकाश केंद्र असे आत्महत्या केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. या घटनेबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी आहे की दीड महिन्यापूर्वी दिलीप केंद्र हे जळगाव येथून बदलून बीड येथे आले होते ते शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास बीड शहरातील धांडेनगर परिसरामध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या सहा महिन्यापासून केंद्रे हेे अस्वस्थ होतो. शिवाजीनगर पोलीस पुुढील तपास करत आहेत.

सापडलेल्या चिठ्ठीत दोन नावे-

पोलीस कर्मचारी दिलीप केंद्रे यांचे साधारणता सात वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना सहा वर्षाची मुलगी आहे. जळगाव येथे काही वर्ष त्यांनी पोलिस दलात नोकरी केल्यानंतर बीडला बदली करून घेतली होती. दरम्यानच्या काळात बीडला आल्यानंतर त्यांना ब्लॅकमेलिंग केले जात असल्याची पोलिसांची माहिती आहे. ब्लॅकमेलिंग करणारे दोन नावे सापडलेला चिट्टीत असल्याचेही समोर येत आहे. नेमका प्रकार काय आहे. याचा तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करत आहेत. या घटनेमुळे मात्र पोलीस दलात खळबळ उडाली आहे.Body:बीडConclusion:बीड
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.