ETV Bharat / state

बीड लोकसभेसाठी १७ उमेदवारांचे २९ अर्ज दाखल, प्रीतम मुंडेंसह बजरंग सोनवणेंचे जोरदार शक्तिप्रदर्शन - bajrang sonawane

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख राजकीय पक्षांसह १७ उमेदवारांचे २९ अर्ज बीड लोकसभा मतदारसंघासाठी दाखल झाले आहेत.

बीड लोकसभेसाठी १७ उमेदवारांचे २९ अर्ज दाखल
author img

By

Published : Mar 25, 2019, 7:17 PM IST

बीड - राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख राजकीय पक्षांसह १७ उमेदवारांचे २९ अर्ज बीड लोकसभा मतदारसंघासाठी दाखल झाले आहेत. उद्या (मंगळवार) अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.

सोमवारपर्यंत बीड लोकसभेसाठीएकमेव अर्ज दाखल झाला होता. मात्र, सोमवारी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले. राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे आणि भाजपच्या प्रीतम मुंडे यांनी रॅलीद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. तर राजेंद्र जगताप, सी. जी. शिंदे,जयश्री पाटील, अशोक थोरात, तुकाराम उगले, राजेंद्र होके, एस. व्ही. गदळे, सय्यद सलीम सय्यद फत्तु, रमेश पोकळे, विष्णू जाधव, शेख अमर जैनोद्दीन, पठाण सर्फराज आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

१७ उमेदवारांचे २९ अर्ज दाखल 

बीड- बीड लोकसभा मतदारसंघात सोमवारी उमेदवारी दाखल करण्यासाठी उमेदवारांनी गर्दी केली . राष्ट्रवादी आणि भाजप या दोन प्रमुख राजकीय पक्षांसह १७ उमेदवारांचे २९ अर्ज आजपर्यंत दाखल झाले आहेत . उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस आहे. 

लोकसभेसाठी सोमवारपर्यंत  यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. सोमवारी मात्र मोठ्याप्रमाणावर अर्ज दाखल झाले . राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे आणि भाजपच्या प्रीतम मुंडे यांनी रॅलीद्वारे शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले तर राजेंद्र जगताप , सी. जी. शिंदे,  जयश्री पाटील, अशोक थोरात , तुकाराम उगले , राजेंद्र होके , एस. व्ही. गदळे , सय्यद सलीम सय्यद फत्तु , रमेश पोकळे , विष्णू जाधव , शेख अमर जैनोद्दीन , पठाण सर्फराज आदींनी अर्ज दाखल केले आहेत. 

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.