ETV Bharat / state

बीडचे सुपुत्र परमेश्वर जाधवरला कर्तव्य बजावताना वीरमरण

परमेश्वर जाधवर (वय २५) हे बीएसएफमध्ये गेल्या पाच वर्षांपूर्वी रुजू झाले होते. राजस्थानमध्ये सध्या त्यांचे प्रशिक्षण सुरू होते. या दरम्यानच त्यांना वीरमरण आले.

बीड जिल्ह्याचे सुपुत्र परमेश्वर जाधवर कर्तव्य बजावताना शहीद
author img

By

Published : Nov 20, 2019, 10:46 AM IST

बीड - सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवान परमेश्वर बाळासाहेब जाधवर यांना कर्तव्यावर असताना वीरमरण आले. जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील घागरवाडा या छोट्याशा गावातील मूळचे रहिवासी असलेले जाधवर हे राजस्थानमध्ये सीमावर्ती भागात तैनात होते. या घटनेची माहिती मिळताच घागरवडा गावावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा - बीड जिल्हा प्रशासनाचा कौतूकास्पद उपक्रम , थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन केली ज्वारीची पेरणी

या बाबत सविस्तर माहिती अशी आहे की, परमेश्वर जाधवर (वय २५) हे बीएसएफमध्ये गेल्या ५ वर्षांपूर्वी रुजू झाले होते. राजस्थानमध्ये सध्या त्यांचे प्रशिक्षण सुरू होते. या दरम्यानच त्यांना वीरमरण आले. हे वृत्त मंगळवारी रात्री १० वाजता समजताच घागरवडा गावावर शोककळा पसरली आहे. परमेश्वर हे अत्यंत गरीब आणि ऊसतोड कामगार कुटुंबातील होतकरू होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, तीन लहान भाऊ,पत्नी आणि दीड वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.

Intro:बीड जिल्ह्याचा सुपुत्र परमेश्वर जाधवर सैन्य दलात कर्तव्य बजावताना शहीद

बीड- जिल्ह्यातील धारूर तालुका मधील घागरवाडा या छोट्याशा गावातील मूळचा रहिवासी असलेला व राजस्थानमध्ये सैन्यदलात बीएसएफ मध्ये कर्तव्यावर असलेला जवान परमेश्वर बालासाहेब जाधवर हा शहीद झाला आहे. राजस्थानमधील बर्फाळ प्रदेशात कार्यरत होते. या घटनेची माहिती मिळतात घागरवडा गावावर शोककळा पसरली आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी आहे की, परमेश्वर जाधवर (वय 25) हे बीएसएफ मध्ये गेल्या पाच वर्षापूर्वी रुजू झाले होते. राजस्थानमध्ये बर्फाळ प्रदेशात संध्या प्रशिक्षण सुरू होते. या दरम्यानच ते शहीद झालेले आहेत. हे वृत्त मंगळवारी रात्री दहा वाजता समजताच घागरवडा गावावर शोककळा पसरली आहे. परमेश्वर हे अत्यंत गरीब आणि ऊसतोड कामगार कुटुंबातील होतकरू होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, तीन लहान भाऊ,पत्नी व दीड वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.
Body:बीडConclusion:बीड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.