ETV Bharat / state

विजेचा झटका लागून तीस वर्षीय युवकाचा मृत्यू - Talwada

गुरुवारी सायंकाळी सव्वा दहाच्या दरम्यान तलवाडा परिसरात जोरदार पाऊस सुरू होता. या दरम्यान पत्र्चेया शेड असलेल्या गाईच्या गोठ्यामध्ये विद्युत प्रवाह संचारला. यावेळी शरद गोठ्याकडे गेले तेव्हा लोखंडी शेडला हात लावताच त्यांना विजेचा जबरदस्त झटका बसला

मृत शरद रत्नाजी शिंगणे
author img

By

Published : Jul 15, 2019, 9:56 AM IST

बीड- विद्युत प्रवाह संचारलेल्या लोखंडी शेडला हात लागल्याने ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची विदारक घटना गेवराई तालुक्यामधील तलवाडा येथे घडली आहे. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली होती. या घटनेमुळे परिसरात दु:खाचे वातावरण पसरले आहे.

शरद रत्नाजी शिंगणे (वय 30 रा.तलवाडा ता गेवराई) असे मृत युवकाचे नाव आहे.

शरद यांचा तलवाडा येथील चौकात हाॅटेल व्यवसाय होता. त्यांचे घर शेतामध्ये आहे. गुरुवारी सायंकाळी सव्वा दहाच्या दरम्यान तलवाडा परिसरात जोरदार पाऊस सुरू होता. या दरम्यान पत्र्याचे शेड असलेल्या गाईच्या गोठ्यामध्ये विद्युत प्रवाह संचारला. शरद जेव्हा गोठ्याकडे गेले तेव्हा लोखंडी शेडला हात लावताच त्यांना विजेचा जबरदस्त झटका बसला. यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तलवाडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शरद यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी व आई वडील असा परिवार आहे.

Intro:
शॉक लागून तीस वर्षीय युवकाचा मृत्यू; बीड मधील तलवाडा येथील घटना

बीड- घराजवळच असलेल्या गाईच्या गोठ्यामध्ये (लोखंडी सेड) विद्युत प्रवाह उतरला होता. या लोखंडी शेडला हात लागल्याने 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्या मधील तलवाडा येथे घडली आहे.

शरद रत्नाजी शिंगणे (वय 30 रा.तलवाडा ता गेवराई) असे शॉक लागून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. शरद यांचा तलवाडा येथील चौकात हाँटेल व्यवसाय आहे. त्यांचे घर व शेत एकत्र आहे. गुरुवारी सायंकाळी 6:10 वा दरम्यान तलवाडा परिसरात जोरदार
पाऊस सुरु होता. याच दरम्यान पत्र्याचे शेड असलेल्या गाईच्या गोठ्यामध्ये विधुत प्रवाह उतरला होता. याच दरम्यान शरद हे गोठ्याकडे गेले व सेडला हात लागताच विजेचा जबरदस्त शाँक लागला. यात त्यांचा मुत्यू झाला. या घटनेमुळे तलवाडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शरद यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, आई वडील असा परिवार आहे .
Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.