ETV Bharat / state

भाजपमध्ये पक्षांतर्गत वाद; बीडमध्ये विधानसभा उमेदवारीवरून धोंडे विरूद्ध धस संघर्ष

२०१४ विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे विद्यमान आमदार भीमराव धोंडे यांनी राष्ट्रवादीचे सुरेश धस यांना पराभूत केले होते. त्यानंतर धस यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पाटोदा- आष्टी मतदारसंघावर धोंडे यांनी दावा केला आहे तर धस यांचे पुत्र जयदत्त धस यांनीही उमेदवारीसाठी दावा केला आहे.

भीमराव धोंडे, सुरेश धस
author img

By

Published : Sep 14, 2019, 5:46 PM IST

बीड - २०१४ विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे विद्यमान आमदार भीमराव धोंडे यांनी राष्ट्रवादीचे सुरेश धस यांना पराभूत केले होते. त्यानंतर धस यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पाटोदा- आष्टी मतदारसंघावर धोंडे यांनी दावा केला आहे. तर दुसरीकडे धस यांचे पुत्र जयदत्त धस यांनीही उमेदवारीसाठी दावा केला आहे. यामुळे भाजपमध्ये पक्षांतर्गतच वाद उफाळून आल्याने आता पुढे काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा - पाकिस्तानला युद्ध नको असेल तर, त्यांनी पाकव्याप्त काश्मीर भारताला सोपवावा - आठवले

जयदत्त धस हे पाटोदा-आष्टी विधानसभा मतदारसंघात गावोगावी फिरत आहेत. याही पलीकडे जाऊन जयदत्त धस यांचे कार्यकर्ते भावी आमदार म्हणून समाज माध्यमावर उल्लेख करत आहेत. या सगळ्या घडामोडींमुळे आष्टी विधानसभा मतदारसंघाची जागा विद्यमान आमदार भीमराव धोंडे यांना मिळणार की, विधानपरिषदेवर निवडूण आलेले सुरेश धस यांना मिळणार, याची जोरदार चर्चा चालू आहे. मात्र, धोंडे यांनी पक्षश्रेष्ठींची भेट धेतली व आष्टी येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये उमेदवारी मलाच मिळणार आहे. त्यामुळे कामाला लागा, असा असा विश्वास दाखत धोंडे यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत.

हेही वाचा - 'फाळणी' ही आधुनिक भारतातील सर्वांत मोठी चूक - जितेंद्र सिंह

हेही वाचा - अखेर उदयनराजेंनी हाती घेतलं 'कमळ', अमित शाहंच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

Intro:पुढचा भाजपचा उमेदवार मीच; कार्यकर्त्यांनो कामाला लागा, आ.धोंडे यांचे कार्यकर्त्यांना आदेश

बीड- जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघात भाजप चे आ. भीमराव धोंडे विरुद्ध भाजपचेच सुरेश धस हा संघर्ष कायम सुरू असतो. आताही स्वतः आ. सुरेश धस व त्यांचे चिरंजीव जयदत्त धस हे आष्टी विधानसभा मतदारसंघात गावोगाव फिरत आहेत. याही पलीकडे जाऊन जयदत्त धस यांचा कार्यकर्ते भावी आमदार म्हणून सोशल मीडियावर उल्लेख करत आहेत. या सगळ्या घडामोडींमुळे आष्टी विधानसभा मतदारसंघातील 2019 ची उमेदवारी विद्यमान आ.भीमराव धोंडे यांना की, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून येऊन आमदार झालेले सुरेश धस यांच्या गटाला देणार? अशी जोरदार चर्चा होत आहे. मात्र मागील दोन दिवसापूर्वी आ. धोंडे यांनी आपल्या कार्यकर्त्याला कामाला लागण्यासाठी सांगितले, असल्याने सुरेश धस यांच्या गटाला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीची चर्चा मागे पडली आहे.

बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपच्या ताब्यात असून विद्यमान आ. भीमराव धोंडे हे आहेत. आ. धोंडे यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्थांचे जाळे आहे. यामुळे त्यांची आष्टी विधानसभा मतदार संघावर पकड आहे. तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेत मधून निवडून आलेले भाजपचे आ. सुरेश धस हे देखील आष्टी विधानसभा मतदारसंघात जनसंपर्क वाढवत आहेत. आ. सुरेश धस यांचे चिरंजीव जयदत्त धस यांच्या नावापूर्वी कार्यकर्ते भावी आमदार म्हणून उल्लेख करत असल्याने आष्टी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या गोटात संभ्रम निर्माण झाला होता, परंतु पक्षश्रेष्ठींना आ. भीमराव धोंडे यांनी भेट घेतल्यानंतर दोन दिवसापूर्वी आष्टी येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये 2019 ची भाजप ची उमेदवारी मलाच आहे. त्यामुळे कामाला लागा, असा असा विश्वास दाखवत आ. भीमराव धोंडे यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तूर्तास तरी आष्टी विधानसभा मतदारसंघातील सुरेश धस यांच्या गटाला 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीची चर्चा मागे पडली आहे.Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.