ETV Bharat / state

दुष्काळ आणि मंदीचे सावट दूर होऊ दे, धनंजय मुंडेंचे गणरायाला साकडे

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज आपल्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना केली. यावेळी त्यांनी दुष्काळ आणि मंदीचे सावट दूर करण्याचे साकडे गणरायाकडे घातले.

धनंजय मुंडेंच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना
author img

By

Published : Sep 2, 2019, 8:06 PM IST

बीड - विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज आपल्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना केली. यावेळी त्यांनी दुष्काळ आणि मंदीचे सावट दूर करण्याचे साकडे गणरायाकडे घातले. तसेच त्यांनी गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

धनंजय मुंडे हे दरवर्षी आपल्या परळी वैजनाथ या जन्मगावी गणेशाची प्रतिष्ठापना करतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी विधीवत पूजा करुन सपत्नीक गणरायाची प्रतिष्ठापना केली. या देशाची भरभराट होऊ दे, असे साकडे यावेळी मुंडेंनी बाप्पाचरणी घातले.

धनंजय मुंडेंचे गणरायाला साकडे

सत्तापक्षातील नेत्यांना गणपती सद्बुद्धी देवो
गणपती बुद्धीची देवता आहे. आज देशात, राज्यात नीच पातळीचे राजकारण सुरू आहे. सत्तापक्षातील नेत्यांना गणपती सद्बुद्धी देवो ही सुद्धा प्रार्थना मुंडेंनी केली. त्याचप्रमाणे या सरकारने निर्माण केलेल्या महाभयंकर अशा आर्थिक संकटाला आपण तोंड देत आहोत. या सरकारला हे आर्थिक संकट तर दूर करता येणार नाही. विघ्नहर्त्याने ते संकट दूर करावं अशी प्रार्थनाही मुंडेंनी बाप्पाचरणी केली. हा उत्सव साजरा करताना दुष्काळाच्या संकटाचे भान ठेवावे, असे आवाहन करून मुंडेंनी गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या.

Intro:धनंजय मुंडेंनी केली परळीच्या निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना

दुष्काळ आणि मंदीचे सावट दूर करण्याचे विघ्नहर्त्याला साकडे- धनंजय मुंडे

बीड- विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज आपल्या येथील निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना केली दुष्काळ आणि मंदीचे संकट दूर करण्याचे साकडे त्यांनी श्री गणरायाला घातले.

मुंडे हे दरवर्षी आपल्या परळी वैजनाथ या जन्मगाव च्या घरी श्री ची प्रतिष्ठापना करतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी विधीवत पूजा करुन सपत्नीक तिची प्रतिष्ठापना केली यावेळी गणरायाला प्रार्थना करताना
विघनहर्त्याला राज्याची या देशाची भरभराट होऊ दे अशी मनोभावे आराधना केल्याचे त्यांनी सांगितले.

आजही महाराष्ट्र दुष्काळात होरपळत आहे. विघनहर्त्याची स्थापना करत असताना बाप्पाला विनम्र प्रार्थना केली की या दुष्काळाचे सावट दूर होऊ दे. गणपती बुद्धीची देवता आहे. आज देशात, राज्यात जे नीच पातळीचे राजकारण सुरू आहे, त्या सत्तापक्षातील नेत्यांना गणपती सद्बुद्धी देवो ही सुद्धा प्रार्थना केली. त्याचप्रमाणे या सरकारने निर्माण केलेल्या महाभयंकर अशा आर्थिक संकटाला आपण तोंड देत आहोत. या सरकारला हे आर्थिक संकट तर दूर करता येणार नाही, विघनहर्त्याने ते दूर करावं ही मनपूर्वक प्रार्थना करून त्यांनी हा उत्सव साजरा करताना दुष्काळाच्या संकटाचे भान ठेवावे असे आवाहन करून गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्याBody:बीडConclusion:बीड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.