ETV Bharat / state

Devendra Fadnavis : एमपीएससीमार्फत पात्र स्थापत्य अभियंत्यांना मिळणार न्याय; देवेंद्र फडणवीसांची घोषणा - राज्य लोकसेवा आयोगाची 2019 एमपीएससी

एमपीएससीमार्फत पात्र ठरलेल्या स्थापत्य अभियंत्यांना ( Devendra Fadnavis Announcement ) आता न्याय मिळणार आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी विधान सभेत ( Civil Engineers of MPSC will Get Justice ) तारांकित प्रश्न उपस्थित करून 111 पात्र उमेदवारांचे भवितव्य अंधारात असल्याची बाजू मांडली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पात्र स्थापत्य अभियंत्यांना न्याय ( Pointed Question Raised by Dhananjaya Munde ) मिळेल, असे आश्वासन दिले.

Devendra Fadnavis Announcement Civil Engineers Qualified Through MPSC will Get Justice
एमपीएससीमार्फत पात्र स्थापत्य अभियंत्यांना मिळणार न्याय; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
author img

By

Published : Dec 27, 2022, 6:24 PM IST

बीड : राज्य लोकसेवा आयोगाने 2019 साली घेतलेल्या ( Devendra Fadnavis Announcement ) स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2019 अंतर्गत पात्र ठरलेल्या मात्र ईडब्ल्यूएस कोट्यातून आरक्षणाची अडचण झाल्याने नियुक्ती प्रलंबित राहिलेल्या 111 उमेदवारांच्या नियुक्तीसाठी राज्य सरकार मॅटकडे भक्कमपणे बाजू मांडणार ( Civil Engineers of MPSC will Get Justice ) असून, या सर्व उमेदवारांना नियुक्ती मिळवून ( Appointment of 111 Candidates Qualified Under MPSC ) देणार असल्याची घोषणा आज विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना केली ( Pointed Question Raised by Dhananjaya Munde ) आहे.

मॅटमध्ये उमेदवारांची बाजू शासनाने भक्कमपणे मांडण्याची गरज राज्य लोकसेवा आयोगाने 2019 साली आयोजित केलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेत एकूण 1143 उमेदवार पात्र ठरले होते. यापैकी 1032 उमेदवारांना काही दिवसांपूर्वी ऑनलाइन पद्धतीने तारांकित प्रश्न उपस्थित झाल्याचे लक्षात आल्याने तसेच नियुक्ती मिळण्यासाठी उमेदवारांनी उपोषणाचे व आंदोलनाचे अस्त्र उपसल्याने दि. 1 डिसेंबर रोजी 1032 उमेदवारांना नियुक्ती दिली.
मात्र, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातून परीक्षा पास झालेल्या व नंतर हे आरक्षण रद्द करण्यात आल्याने ईडब्ल्यूएस कोट्यातून नियुक्ती देण्याबाबत अडचण झालेल्या 111 अभियंत्यांचे भवितव्य अंधारात होते. हे 111 अभियंते नियुक्तीसाठी उच्च न्यायालयात गेले असता उच्च न्यायालयाने सदर प्रकरण मॅटकडे वर्ग केले असून, मॅटमध्ये उमेदवारांची बाजू शासनाने भक्कमपणे मांडण्याची गरज आहे.

धनंजय मुंडे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करून मॅटमध्ये आगामी सुनावणी धनंजय मुंडे यांनी याबाबत तारांकित प्रश्न करून मॅटमध्ये आगामी सुनावणीमध्ये उमेदवारांची बाजू शासनाने भक्कमपणे मांडावी व उमेदवारांच्या बाजूने निकाल मिळवून द्यावा, तसेच तातडीने या उमेदवारांना नियुक्ती द्यावी, त्यांचे प्रशिक्षण, सेवा ज्येष्ठता व वेतन आदींबाबत असलेले संभ्रम दूर करून न्याय्य भूमिका घ्यावी, अशी मागणी केली. राज्य सरकारने उमेदवारांची बाजू मांडण्यासाठी वरिष्ठ वकिलांची नेमणूक करावी, अशीही मागणी यानिमित्ताने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी बोलताना केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा या प्रश्नाचे उत्तर सुरुवातीला मंत्री उदय सामंत यांनी दिले व नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करून घोषणा केली. यावर उत्तरात राज्य सरकारने ईडब्ल्यूएस कोट्यातून अधिनस्त पदांची निर्मिती करण्यास मंजुरी दिली असून, या 111 उमेदवारांनादेखील मॅट प्रकरणी भक्कमपणे बाजू मांडू व तत्काळ नियुक्ती मिळवून देऊ, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.