ETV Bharat / state

Dead Female Infant Found: स्त्री जातीचे मृत अर्भक रुग्णालयाच्या स्वच्छतागृहातील बकेटमध्ये आढळल्याने खळबळ - स्त्री जातीचे मृत अर्भक आढळले

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील स्वच्छतागृहात कोणीतरी अज्ञाताने अंदाचे दोन दिवसांचें स्त्री जातीचा अर्भक (Dead Female Infant Found) येथील स्वच्छता गृहातील बकेटमध्ये (infant found in bucket of hospital toilet) टाकून पलायन केले. स्वच्छता गृहाची सफाई (Infants killed by drowning) करताना महिला कर्मचाऱ्यास हे दिसून आल्याने, घटना उघडकीस आली आहे. (Latest news from Beed)

Dead Female Infant Found
स्त्री जातीचे मृत अर्भक
author img

By

Published : Dec 5, 2022, 1:26 PM IST

बीड : स्वच्छता गृहातील बकेटमध्ये स्त्री जातीचे मृतावस्थेतील अर्भक आढळून (Dead Female Infant Found) आल्याने एकच खळबळ उडाली. बीडच्या अंबाजोगाई शहरातील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील, अपघात विभागात असणाऱ्या स्वच्छतागृहातील पाण्याच्या बकेटमध्ये (infant found in bucket of hospital toilet) हे अर्भक आढळून आले आहे. ज्या बकेटमध्ये हे अर्भक आढळले आहे ती पाण्याने भरलेली होती. पाण्यात बुडवून अर्भक मारले (Infants killed by drowning) की मयत अर्भक टाकले? (Latest news from Beed) हे पोलीस तपासात सत्य बाहेर (Beed crime) येणार आहे.

मृत अर्भक अवघे दोन दिवसांचे : अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील 35 नंबर अपघात विभाग आहे. येथे रुग्ण, नातेवाईक यांची मोठी गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञाताने अंदाचे दोन दिवसांचें स्त्री जातीचा अर्भक येथील स्वच्छता गृहातील बकेटमध्ये टाकून पलायन केले. स्वच्छता गृहाची सफाई करताना महिला कर्मचाऱ्यास हे दिसून आल्याने, घटना उघडकीस आली आहे.

पोलीस करत आहे तपास : यानंतर पोलीसांनी घटनास्थळ पंचनामा केला असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून अर्भक कोणी आणले ? महिला होती की, पुरुष ? याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान अर्भक मृत होते की, पाण्याच्या बकेटमध्ये बुडवून मारले ? याच सत्य पोलीस तपासात समोर येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.