ETV Bharat / state

बीडमध्ये एकूण 67.99 टक्के मतदान; आता मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष - parali constituent assembly

सहा विधानसभा मतदार संघांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात 67.99% मतदान झाले आहे. यामध्ये परळी विधानसभा मतदारसंघात मुंडे बहीण-भाऊ तसेच बीड विधानसभा मतदारसंघात क्षीरसागर काका-पुतणे यांच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. मतमोजणीनंतर नेमकं काय होईल, याचा आढावा घेतला आहे, ज्येष्ठ पत्रकार संजय मालाणी यांच्याकडून...

बीडमध्ये एकूण 67.99 टक्के मतदान; आता मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष
author img

By

Published : Oct 22, 2019, 6:23 PM IST

बीड - सहा विधानसभा मतदार संघांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात 67.99% मतदान झाले आहे. यामध्ये परळी विधानसभा मतदारसंघात मुंडे बहीण-भाऊ तसेच बीड विधानसभा मतदारसंघात क्षीरसागर काका-पुतणे यांच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. मतमोजणीनंतर नेमकं काय होईल, याचा आढावा घेतला आहे, ज्येष्ठ पत्रकार संजय मालाणी यांच्याकडून...

बीडमध्ये एकूण 67.99 टक्के मतदान; आता मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष

बीड जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये गेवराई विधानसभा मतदारसंघात 3 लाख 52 हजार 192 पैकी 2 लाख 60हजार 891 मतदान झाले असून, याचे प्रमाण 74.08 टक्के आहे. माजलगाव विधानसभा मतदारसंघात 3 लाख 31 हजार 160 मतदानापैकी 2 लाख 27 हजार 657 मतदान झाले असून, 68.75 टक्के मतदानाची नोंद या मतदारसंघात झाली आहे. बीड विधानसभा मतदारसंघात 3 लाख 35 हजार 150 मतांपैकी 2 लाख 19 हजार 500 मतदान झाले असून, 65.49 टक्के मतांची नोंद झाली आहे.

आष्टी विधानसभा मतदारसंघात 3 लाख 70 हजार 450 मतांपैकी 2 लाख 39 हजार 073 मतदान झाले आहे. 64.54 टक्के मतदारांचा कौल मतपेटीत बंद झाला आहे. केज विधानसभा मतदारसंघात 3 लाख 61 हजार 704 मतांपैकी 2 लाख 27 हजार 975 म्हणजेच 63.3 टक्के मतदान झाले आहे.

संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात 3 लाख 6 हजार 204 एकूण मतदानापैकी 2 लाख 23 हजार 300 मतदान झाले असून, त्याचे 72.93 टक्के प्रमाण आहे.

एकंदरीत बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात 20 लाख 56 हजार 860 मतदारांपैकी 13 लाख 98 हजार 396 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. गुरुवारी (दि.24ऑक्टो)ला मतमोजणी होणार असून, जिल्ह्यातील दोन लढतींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. एकंदरीत मतदानाची टक्केवारी दोन विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक आहे. यामध्ये गेवराई विधानसभा मतदार संघात 74. 8 टक्के तर परळीत 72.93 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

या दोन्ही मतदारसंघात वाढलेल्या मताची टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Intro:बीड जिल्ह्यात एकूण 67.99 टक्के मतदान; आता मतमोजणी कडे सर्वांचे लक्ष

बीड- जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघासाठी 67% 99% एवढे मतदान झाले आहे. आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष मतमोजणीकडे आहे. यात सर्वात विशेष म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघात मुंडे बहिण-भाऊ तर बीड विधानसभा मतदारसंघात क्षीरसागर काका-पुतणे यांच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. नेमकं मतमोजणीनंतर काय होईल याचा आढावा घेतला आहे ज्येष्ठ पत्रकार संजय मालाणी यांच्याकडून.....

Body:बीड जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यामध्ये गेवराई विधानसभा मतदार संघात 3 लाख 52 हजार 192 पैकी 2लाख 60891 एवढे मतदान झाले असून 74.08 टक्के मतदान झाले आहे.

माजलगाव विधानसभा मतदार संघात 3 लाख 31 हजार 160 मतदानापैकी 2 लाख 27 हजार 657 एवढे मतदान झाले असून 68.75 टक्के एवढे मतदानाची नोंद माजलगाव मतदार संघात झालेली आहे.

बीड विधानसभा मतदारसंघात 3 लाख 35 हजार 150 मता पैकी दोन लाख 19 हजार पाचशे म्हणजेच 65.49% एवढ्या मताची नोंद झाली आहे.

आष्टी विधानसभा मतदारसंघात 3 लाख 70 हजार 450 मता पैकी 2 लाख 39 हजार 073 एवढे मतदान झाले आहे. 64.54% एवढे आष्टी विधानसभा मतदारसंघात मतदान झाले आहे.

केज विधानसभा मतदारसंघात 3 लाख 61 हजार 704 मता पैकी 2 लाख 27 हजार 975 म्हणजेच 63.3 टक्के एवढे मतदान झाले आहे.

संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात 3 लाख 6 हजार 204 एवढ्या एकूण मतदानापैकी दोन लाख 23 हजार 300 एवढे मतदान झाले असून टक्केवारी मध्ये 72.93 टक्के एवढे मतदान परळी विधानसभा मतदारसंघात झाले आहे.

एकंदरीत बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघात वीस लाख 56 हजार 860 मतदारांपैकी 13 लाख 98 हजार 396 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे टक्केवारी मध्ये जिल्ह्यात एकूण 67 पॉईंट 99 टक्के एवढे मतदान झाले आहे

Conclusion: गुरुवारी मतमोजणी होणार आहे. बीड जिल्ह्यातील दोन लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. एकंदरीत मतदानाची टक्केवारी दोन विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक आहे. यामध्ये गेवराई विधानसभा मतदार संघात 74. 8 टक्के तर परळी विधानसभा मतदारसंघात 72.93 टक्के मतदानाची नोंद झालेली आहे. या दोन्ही मतदारसंघात वाढलेल्या मताची टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडते हे पाहण्यासाठी थोडा वेळ जावा लागणार आहे...
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.