ETV Bharat / state

धारुर - आडस रोडवर कार-रिक्षाचा भीषण अपघात; रिक्षाचालक ठार

author img

By

Published : Apr 17, 2019, 10:33 PM IST

आडस रस्त्यावर कार व ऑटो रिक्षाची समोरासमोर धडक झाली. या अपघातात रिक्षाचालक जागीच ठार झाला, तर एक प्रवासी जखमी आहे.

कार-रिक्षाचा भीषण अपघात

बीड - धारुर शहरापासून एक किलोमीटर अंतरावर आडस रस्त्यावर कार व ऑटो रिक्षाची समोरासमोर धडक झाली. या अपघातात रिक्षाचालक जागीच ठार झाला, तर एक प्रवासी जखमी आहे. ही घटना आज सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली.

धारूर -आडस रस्त्यावरून जाणाऱ्या कारने (क्र. एमएच 20 सीएल - 9098) धारुरकडे निघालेल्या रिक्षाला (क्र. एमएच 23 - 8819) समोरासमोर धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक मजीद बाबा (50, रा. अंबाजोगाई) हे जागीच ठार झाले. अन्य एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

रिक्षातील प्रवासी लग्नासाठी धारूरकडे येत होते. अपघातानंतर धारुर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.

कार-रिक्षा अपघातात एक ठार

बीड- जिल्ह्यातील धारुर शहरापासून एक किलोमीटर अंतरावर आडस रस्त्यावर कार व ऑटो रिक्षाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जागीच ठार झाला तर अन्य एक जखमी आहे. ही घटना बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली.
धारूर -आडस रस्त्यावरुन जाणाऱ्या कारने (क्र.एमएच २० सीएल -९०९८) धारुरकडे निघालेल्या रिक्षाला(क्र. एमएच २३- ८८१९) समोरासमोर धडक दिली. या अपघातात रिक्षातील मजीद बाबा (५०, रा. अंबाजोगाई) हे जागीच ठार झाले. अन्य एकआणखी गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

रिक्षातील प्रवाशी लग्न कार्यासाठी धारूरकडे येत होते. अपघातानंतर धारुर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता. 

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.