बीड- धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम चार वर्षांपासून सुरू आहे. अद्याप संपूर्ण काम झालेले नसताना या महामार्गावरील पाडळसिंगी येथील टोलनाका सुरू करण्याचा घाट सरकार आणि प्रशासनाने घातला आहे. बीड बायपासला सर्व्हिस रोड केला नाही. महामार्गाच्या चौपदीकरणात ज्या शेतकर्यांच्या जमिनी गेल्या त्या शेतकर्यांना संपूर्णपणे भरपाई मिळालेली नाही. अगोदर बीड बायपासला सर्व्हिस रोड करण्यात यावा, शेतकर्यांना भरपाई पूर्णपणे द्यावी. या मागण्यांसाठी राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाली धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रामनगर बीड बायपासच्या चौफूला महालक्ष्मी चौकात आज रास्तारोको करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे आज गेवराई येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या हस्ते पाडळसिंगी येथे टोलनाक्याचे उदघाटन होत आहे.
धुळे-सोलापूर महामार्गावर एडशी- औरंगाबाद रस्त्याचे चौपदीकरणाचे काम एक खासगी कंपनी करत आहे. रस्त्याचे काम होत असताना बीड बायपासला सर्व्हिस रस्ता केलेला नाही. बायपासची उंची सहा मीटर आठ इंच असल्याने शेतकर्यांना, सर्वसामान्य वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. ज्या शेतकर्यांच्या जमिनी महामार्गामध्ये गेल्या त्यांना अद्याप पूर्णपणे भरपाई मिळालेला नाही. तरी सुध्दा सरकार आणि प्रशासन सामान्य जनतेच्या जीवाशी खेळत आहे. या प्रश्नी 9 तारखेला सकाळी दहा वाजता धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपासच्या चौफला महालक्ष्मी चौक येथे माजी आमदार राजेंद्र जगताप, सय्यद सलीम, अॅड.डी.बी.बागल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको करण्यात येणार आहे. या वेळी मोठ्या सख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे विजयसिंह पंडित, जिल्हा उपाध्यक्ष बबन गवते, गंगाधर घुमरे, मोहन देवकते, बाजीराव बोबडे यांनी केले आहे.
गडकरी,फडणवीसांनाही निवेदन
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते संदिप क्षीरसागर यांनी बीड बायपासला अगोदर सर्व्हिस रस्ता करण्यात यावा, ज्या शेतकर्यांच्या जमिनी महामार्गामध्ये गेल्या आहेत त्यांना पूर्णपणे भरपाईद्या आणि मगच पाडळसिंगी येथील टोलनाका सुरू करा नाहीतर गंभीर परिणाम भोगावे लागतील. या प्रश्नी आम्ही न्यायालयातही जाऊ असे निवेदन रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री पंकजा मुंडे, जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे, पोलिसअधीक्षक जी.श्रीधर यांना निवेदन देऊन कायदेशीर बाजू मांडत शेतकर्याच्या न्याय मागण्यांसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.
प्रशासनाचा दबाव झुगारुन संदीप क्षीरसागर उतरणार रस्त्यावर
धुळे-सोलापूर महामार्गावरील पाडळसिंगी येथे टोलनाका सुरू करू नये असा इशारा संदीप क्षीरसागर यांनी प्रशासनाला दिला होता. या प्रश्नी ते आज रस्तारोकोही करत आहेत. रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मंत्री बीड जिल्ह्यात येत असल्याने हा रास्तारोको होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात दबाव टाकला जात आहे. रास्तारोकोची परवानगी देत असताना थेट गुन्हे दाखल करु अशी भूमिका प्रशासन घेत आहे. परंतु हा सारा दबाव झुगारुन शेतकर्यांच्या प्रश्नी संदीप क्षीरसागर रस्त्यावर उतरणार आहेत हे मात्र नक्की
सर्व्हिस रोड प्रश्नी आणि शेतकर्यांच्या नुकसान भरपाईसाठी रस्ता रोको - शेतकरी
रास्तारोकोची परवानगी देत असताना थेट गुन्हे दाखल करु अशी भूमिका प्रशासन घेत आहे. परंतु हा सारा दबाव झुगारुन शेतकर्यांच्या प्रश्नी संदीप क्षीरसागर रस्त्यावर उतरणार आहेत.

agitation for service road and farmers' compensation question
सर्व्हिस रोड प्रश्नी आणि शेतकर्यांच्या नुकसान भरपाईसाठी रस्ता रोको

गडकरी,फडणवीसांनाही निवेदन.....

Conclusion: