ETV Bharat / state

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पलटी; दाम्पत्याचा मृत्यू

पांडुरंग पांडे हे कारने नांदेडहून पुण्याकडे निघाले होते. तेव्हा बीडच्या पाटोदा तालुक्यातील अंमळनेर जवळ दौलतवाडी येथे त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगात पलटी झाली. यामध्ये  पांडूरंग आणि त्यांच्या पत्नी उदया यांचा मृत्यू झाला.

अपघातग्रस्त कार
author img

By

Published : May 16, 2019, 7:54 PM IST

बीड - पाटोदा तालुक्यातील अंमळनेर जवळील दौलतवाडी येथे कार चालकाचे नियंत्रण सुटून कार पलटी झाली. या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. जखमींवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत कारने नांदेडहून पुण्याकडे निघाले होते.

पांडुरंग दासराव पांडे (वय 59 रा.विजयनगर, नांदेड) उदया पांडुरंग पांडे (वय 55 रा. विजयनगर नांदेड ) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर या अपघातात ब्रह्मानंद दासराव पांडे, प्रतीक ब्रह्मानंद पांडे यांच्यासह अन्य एक जण जखमी झाला आहे. जखमींवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबतची सविस्तर माहिती अशी, पांडुरंग पांडे हे कारने नांदेडहून पुण्याकडे निघाले होते. तेव्हा बीडच्या पाटोदा तालुक्यातील अंमळनेर जवळ दौलतवाडी येथे त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगात पलटी झाली. यामध्ये पांडूरंग आणि त्यांच्या पत्नी उदया यांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस करत असून जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

Intro:खालील बातमी चे फोटो मेल केले आहेत....
*******
चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पलटी होऊन अपघात; पती-पत्नी जागीच ठार

बीड- नांदेड कडून पुण्याकडे जात असताना बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील अंमळनेर जवळील दौलतवाडी येथे कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाले. अन्य तिघेजण जखमी असून बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Body:पांडुरंग दासराव पांडे (वय 59 रा.विजयनगर, नांदेड) उदया पांडुरंग पांडे (वय 55 रा. विजयनगर नांदेड ) हे पती-पत्नी अपघातात जागीच ठार झाले. तर ब्रह्मानंद दासराव पांडे, प्रतीक ब्रह्मानंद पांडे यांच्यासह अन्य एक जण जखमी आहेत. जखमींवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतची सविस्तर माहिती अशी आहे की, पांडुरंग पांडे हे नांदेड कडून पुण्याकडे कार मध्ये चालले होते. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील अंमळनेर जवळ दौलतवाडी येथे भरधाव कार वरील चालकाचा ताबा सुटल्याने कार ने दोन तीन पलटी खाल्ल्या यामध्ये पती-पत्नी जागीच ठार झाले आहेत. घटनेची माहिती कळताच अमळनेर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृताना बाहेर काढले तर जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

Conclusion:पुढील तपास पीएसआय राजेश गडवे हे करत असून जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.