ETV Bharat / state

अज्ञात वाहनाच्या धडकेत मुलाचा मृत्यू - बीड जिल्हा बातमी

परळी तालुक्यातील लाडझरी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका मुलाचा मृत्यू झाला आहे.

मृत मुलगा
मृत मुलगा
author img

By

Published : Feb 28, 2021, 11:42 PM IST

परळी (बीड) - परळी तालुक्यातील लाडझरी येथील एका युवकाचा रविवारी पहाटे मॉर्निगं वॉकला (रनिंगला) गेला असता त्याला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

अशोक हनुमंत फड (वय 16 वर्षे), असे मृत मुलाचे नाव आहे. अंबाजोगाई ते अहमदपूर रस्त्यावर तालुक्यातील लाडझरी येथील युवक रविवारी (दि.28 फेब्रुवारी) पहाटे पाच वाजता तो धावत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, एक लहान भाऊ, असा परीवार आहे.

हेही वाचा - आष्टीच्या शायान अलीची महाराष्ट्र केसरीसाठी निवड, 92 किलो वजन गटात करणार बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.