ETV Bharat / state

Beed Road Accidents : बीड जिल्ह्यात दोन वर्षांत 360 रस्ते अपघात; यामध्ये 296 जणांचा बळी, तर 140 अतिगंभीर जखमी - 296 जणांचा बळी तर 140 अतिगंभीर जखमी

बीड जिल्ह्यात रस्ते अपघातात दोन वर्षांत 296 जणांचा बळी गेल्याचा धक्कादायक प्रकार ( 360 Road Accidents in Two Years in Beed District ) समोर आला आहे. यामध्ये सर्वात जास्त संख्या ( 296 People Died, While 140 were Seriously Injured ) ही दुचाकीस्वारांची आहे. त्याचबरोबर चारचाकी वाहनांचीही अपघाताची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, तर बीड जिल्ह्यात अनेक भागांतील रस्ते खड्डेमय असल्यामुळे जिल्ह्यातील लोकांना याचा अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात बीड जिल्ह्यातील रस्ते चांगले होतील का व अपघाताचे प्रमाण कमी होईल का, असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

360 Road Accidents in Two Years in Beed District; In this 296 People Died, While 140 were Seriously Injured
बीड जिल्ह्यात दोन वर्षांत 360 रस्ते अपघात; यामध्ये 296 जणांचा बळी, तर 140 अतिगंभीर जखमी
author img

By

Published : Dec 31, 2022, 8:00 PM IST

बीड बीड जिल्ह्यात 360 रस्ते अपघातात 296 जणांचा बळी गेला ( 360 Road Accidents in Two Years in Beed District ) आहे. तर 140 जण अतिगंभीर त्यामध्ये दुचाकीस्वार सर्वाधिक जखमी झाले ( 296 People Died, While 140 were Seriously Injured ) आहेत. त्याचबरोबर सुसाट वेगाने चालणारे तरुण व सुसाट वेगाने चालणारे चारचाकी वाहनचालक यांनाही ब्रेक लागणार का आणि आपल्यामुळे दुसऱ्याचा जीव जाणार नाही याची वाहनचालक काळजी घेणार का, असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यात कोणती जीवघेणी ठिकाणे, ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात अपघात झाल्याचे निदर्शनास येत आहेत, तर त्या ठिकाणी किती जणांचे अपघात झाले व किती जणांचे बळी गेले याचे धक्कादायक वास्तव Etv Bharat आपल्यासमोर मांडत आहे.

बीड जिल्ह्यात गेल्या 2 वर्षांत 360 अपघात बीड जिल्ह्यात गेल्या 2 वर्षांत 360 अपघात झाले आहेत, तर याच अपघातात 296 लोकांचे बळी गेले आहेत, तर त्यामध्ये अतिगंभीर 279 लोक असल्याची धक्कादायक माहिती सध्या समोर येत आहे. त्यामुळे दुचाकीस्वारासह चारचाकी वाहनचालकांनीही आपले वाहन व्यवस्थित चालवावे असेच आव्हान पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

या क्रमानुसार ठिकाण अपघात-मयत-जखमी
*महत्त्वाची टीप : ठिकाण अपघात-मयत-जखमी या क्रमाने सर्व सूची पाहावी*
1) बीड तालुका
1) मांजरी फाटा- 6 6 5, 2) मांजरसुंबाघाट- 10 12 10, 3) संभाजी चौक 11 14 5, 4) पांगर बावडी- 6 11 4, 5) पाली- 5 5 0, 6) ढेकणमोहा- 3 2 3
एकूण-. 101. 50 27,

ठिकाण अपघात-मयत-जखमी
2) गेवराई तालुका - 1) बागपिंपळगाव 14 9 7, 2) रांजणी फाटा- 9 3 6, 3) इसारपेट्रोलपंप- 7 7 2, 4) सावरगाव पूल - 8 5 6, 5) नागझरी 8 7 1, 6) मादळमोही - 7 3 19, 7) वडगावढोक- 8 6 3, 8) पाडळसिंगी - 10 5 5, 9) गढी फाटा - 10 4 7, 10) चकलांबा 5 5 4, 11) सिरसदेवी - 7 6 2
एकूण- 93 60 63

3) पाटोदा तालुका, ठिकाण अपघात-मयत-जखमी 1) चुंबळी फाटा 9 11 8, 2) बामदाळेवाडा 4 6 9, 3) खर्डा रोड- 6 5 4, एकूण- 19 22 21

4) आष्टी तालुका, 1) आष्टी - 9 8 10, 2) धामनगाव - 6 4 4, 3) मधुबन हाॅटेल- 5 3 6, 4) वाघळुज शिवार - 5 5 6
एकूण- 25 20 26
5) माजलगाव तालुका, 1) तालखेड फाटा- 5 3 4, 2) तेलगाव- 7 8 6, 3) दिंद्रुड- 6 4 6, 4) नित्रुड- 10 9 10, एकूण- 28 24 26

6) धारूर तालुका - 1) धारूर घाट- 10 12 15, 2) आडस रोड- 6 5 4, एकूण- 16 17 19
7) केज तालुका - 1) धारूर चौक- 4 3 6, 2) होळ- 5 4 6, 3) मस्साजोग- 5 6 4, 4) कळंब रोड- 6 9 10, 5) चंदनसावरगाव- 7 7 4, एकूण - 27 29 30
8) शिरूर तालुका - 1) पाडळी फाटा- 3 4 7, 2) ब्र. येळंब - 4 5 6, एकूण - 7 9 13

9) अंबाजोगाई तालुका - 1) बर्दापूर फाटा- 5 16 21, 2) लोखंडीसावरगाव 7 7 5, 3) लाडेवडगाव- 7 13 8, 4) परळी रोड- 4 5 0, एकूण- 23 41 34
10) परळी तालुका - 1) सिरसाळा- 6 9 4, 2) गंगाखेड रोड - 4 4 3, 3) शेफवाडी- 4 3 5 एकूण- 14 16 12
11) वडवणी तालुका - 1) कुप्पा फाटा- 3 5 4, 2) धारूर रोड- 4 3 4, एकूण - 7 8 8, एकूण- 360 296 279

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.