ETV Bharat / state

दुचाकी-सायकलच्या अपघातात एकाचा मृत्यू - 1 died 1 injured on road accident in beed

दुचाकी आणि सायकलच्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना पाटोदा ते रायमोहा मार्गावर घडली. रमेश बबन मिसळ (वय, 28 वर्ष रा. खोकरमोहा ता. शिरूर) असे मृताचे नाव आहे.

दुचाकी-सायकलच्या अपघातात एकाचा मृत्यू
author img

By

Published : Nov 21, 2019, 12:13 AM IST

बीड - दुचाकी आणि सायकलच्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना पाटोदा ते रायमोहा मार्गावर घडली. रमेश बबन मिसळ (वय, 28 वर्ष रा. खोकरमोहा ता. शिरूर) असे मृताचे नाव आहे.

रमेश बबन मिसळ हे पाटोद्यावरून गावी रायमोहा येथे आपल्या दुचाकीवरून येत होते. यावेळी उंबर विहीरजवळ समोरून येणाऱ्या सायकलस्वरास चुकवीत असताना हा अपघात झाला. यामध्ये मिसळ हा गंभीर जखमी झाला होत. त्याला रायमोहा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथील डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. सायकलचालक जखमी झाला असून, जखमी त्याचे नाव समजू शकले नाही.

Intro:दुचाकी-सायकल चा अपघात; एक ठार

बीड- जिल्ह्यातील पाटोदा ते रायमोहा मार्गावर दुचाकी व सायकलचा अपघात झाला यामध्ये दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली.

रमेश बबन मिसळ (वय28 वर्ष रा. खोकरमोहा ता. शिरूर) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. हा युवक पाटोद्यावरून गावी रायमोहा येथे आपल्या दुचाकीवरून येत असताना उंबर विहीर जवळ समोरून येणाऱ्या सायकल स्वरास चुकवित असताना हा अपघात झाला यामध्ये मिसाळ हा गंभीर जखमी झाला होत. त्याला रायमोहा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर रामा येथील डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. सायकलचालक जखमी झाला असून जखमी सायकल स्वराचे नाव समजू शकले नाही.Body:बConclusion:ब

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.